पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आगष्ट - १८९०. बालबोध. 8490984 लक्ष्मण जगन्नाथ वैद्य. साधारण व्यवहारदृष्ट्या राजा होणें हें जसें उद्योगाचें किंवा प्रारब्धाचें अत्युत्तम फल आहे असें समजतात, तसें, राज्य चालवितां येणें हें शहाणपणाचें अत्युत्तम फल आहे, असें मानण्याचा परिपाठ आहे. तो यथार्थ आहे. द्रव्य संपादणें सोपें, पण तें राखणें कठिण, असें जें आमच्यांत ह्मणतात,