पान:बाबुर.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाबुर बाबुराचे लष्कर मात्र धिग्मेपणाने सर्व हालचाल करीत होते. त्यांनी शेवटी शत्रूच्या सैन्याचा धुव्वा उडवला आणि उलुघ बंधू, कंदाहार सोडून पळ. लागले. बाबुरानें कंदाहारचा ताबा घेतला, आणि तेथे नुकत्याच बदकशानहून माघारी आलेल्या आपल्या धाकट्या भावाची स्थापना केली. त्याला या कंदाहारच्या स्वारीत पैसा मात्र खूप मिळाला. त्याने सोन्या-चादान लादलेले अनेक उंट संपत्ति आणिली. पण या स्वारींत वैशापलीकडे काहीच फायदा झाला नाही, कारण हा काबुलास जाऊन एक आठवडा लोटत न लोटतो तोंच कंदाहारचा ताबा शैबानीखानाने घेतल्याचे वृत्त आले. त्याचा भाऊ नसीर कसाबसा जीव घेऊन पळाला,