पान:बाबुर.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५४ बाबुर लढाईच्या कोणकोणत्या पद्धती अवगत होत्या १ तरी तो राणाला मनातून कां घाबरला होता ? पहिल्या चकमकीनंतर त्याचे लोक यशाविषयी निराश कां झाले ? त्याने अशा प्रसंग * दारू घेणार नाही अशी प्रतिज्ञा का केली ? त्यानें सैन्यापुढे केलेल्या भाषणाचा परिणाम काय झाला ? आपल्याला जय मिळत नाही असे दिसताच त्याने लढाईच्या कोणत्या पद्धतीचा उपयोग केला ? राणा चितोडमध्ये कां गेला नाहीं १ * गाजी' हे उपपद् कोणी लावले ? कां ? त्याचा अर्थ काय ? ४०. इतर सत्ताधा-यांचा बीमोड : राणा संग याशिवाय आणखी कोण कोण त्याचे शत्रू बनले ? कां ? त्यांचा बंदोबस्त बाबुराने कसा केला ! त्याच्या उमद्या स्वभावाबद्दल कांहीं दाखले द्या. त्याच्या चांगल्या सवयी कोणत्या ? बाबुरला मिळालेल्या या मोठ्या विजयाचे रहस्य कशांत आहे ? * शिस्तीचे लष्कर असावे ? याची जाणीव मराठ्यांना केव्हां झाली ? त्यांत कोण लक्ष घातले १।। ४१. हुमायूनसाठीं बलिदान : इतर राजपुरुष व बाजुर यांच्या स्वभावांत अत्यंत महत्वाचे फरक कोणते होते ? बाबुराने हुमायुनाला पत्रातून काय उपदेश केला आहे ? हुमायून पुढे चांगला राज्यकर्ता व्हावा याकरिता बाबुराने काय केले ? हुमायुनाला आराम वाटावा म्हणून बाबुराने काय केले ? मरणापूर्वी बाबुरानें कोणती गोष्ट करविली ? बाबुराच्या मोठेपणाचीं रहस्ये त्याच्या जीवनांतुन वेचून काढा. . 3॥ l ।..cal) a 4। - आधार ग्रंथ (1) A history of India under first two soveriens of the house of Taimur, Babur and Humayun. ( 2 ) Babur by Lane Poole. ( 3 ) Babur Nama in English by A. S. Beveridge. al