पान:बाबुर.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- सनावलि इ. स. १४-२-१४८३ बाबुराचा जन्म. ९-६-१४९४ उमरशेखचा मृत्यु. १४९४ चाबुर फरघाना प्रांताचा राजा झाला १४९५ समरकंदावर चौघांच्या स्वाध्या. १४९७ बाबुराची समरकंदर स्वारी. १४९९ अंदीजान बाबुराच्या ताब्यात आले. १५०० फरघानाप्रांताची शकले झाली. मे १५०१ बाबुराची शैवानखानावर चाल. १५० १ उलग बेग ( बाबुराचा चुलता ) याचा मृत्यु. १५०३ शैबानीखानाच्या तडाख्याने चंगजखान व

तैमूर यांचे वंशवृक्ष उन्मळून पडले. १५०५ बाबुर हिंदुस्थानच्या सरहद्दीपर्यंत आला. १५१ ० शैवानखानाचा मृत्यु. १५११ बाबुराचा समरकंदास राज्यारोहणसमारंभ. १५१२ बाबुराचा सुनी प्रजेकडून पराभव. १५१९ बाबुराची बजाउर लोकांवर चाल.

१५२२ कंदाहार कायमचे बाबुराच्या अमलाखाली आलें. १० एप्रिल १५२६ पानिपतावर इब्राहिमखानाचा बाबुराकडून पराभव. १६ मार्च १५२७ बाबुराची राणा संगाबरोबर लदाई. २५ डिसेंबर १५३० बाबुराचा मृत्यु.