पान:बाणभट्ट.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९ ) उचित व फारच मनोवेधक वाटून हर्ष हा शिकारीकरितां तेथें राहिला असतां त्याचा पिता सन्निपातज्वरानें अत्यवस्थ असल्याबद्दल त्याला पत्र आले; तेव्हां तो ताबडतोब उपाशीतापाशी परत घरी गेला. पतीचा व आपला वियोग होणार म्हणून हर्षाच्या आईनें अग्नीत प्रवेश केला. राज्यवर्धन हा हूणांस जिंकून परत आला, तेव्हां त्यास आपली मातापितरें वारल्याचे कळल्यामुळे फार दुःख होऊन तो विरक्त झाला आणि हर्षास राज्य संभाळण्यास सांगून त्यानें वनांत जाण्याचा निश्चय केला. प्रभाकरवर्धन वारल्यामुळे मालव- राजानें ग्रहबर्म्यास मारिलें व राज्यश्रीस बंदिशाळेत टाकिलें, हें समजतांच राज्यवर्धनाची विरक्तता जाऊन व तिच्या जागीं संतप्तता येऊन तो त्वेषानें आपल्या बरोबर भंडी व दहा हजार घोडेस्वार घेऊन शत्रूवर चाल करून गेला. त्यानें मालवराजाचा तेव्हांच पराभव केला; परंतु गौडरराजा ( शशांक १‘ तथाहि तेन शशांकेन विश्वासार्थं दूतमुखेन कन्याप्रदानमुक्त्वा प्रलोभितो राज्य- वर्धनः स्वगेहे सानुचरो भुञ्जान एव छद्मना व्यापादितः । ' शशांक नांवाच्या गौडराजास राज्यवर्धनाचा उत्कर्ष सहन न होऊन त्याने 'मी आपली कन्या तुझास देतों,' असें सांगून त्यास आपले घरीं मेजवानीस बोलावून कपटानें मारलें ! असें टीकेंत आहे. ह्या शंकर नांवाच्या टीकाकारास पूर्वीची बरीच माहिती असल्याचें त्याचे टीकेंतील जागजागच्या संदर्भावरून दिसतें. हूएन सँगच्या लेखांतहि याबद्दल उल्लेख आहे. तो असाः - 6 " ' Rājavardhan came to the throne as the elder brother and ruled with virtue. At this time the king of Karnasu- varna a Kingdon of Eastern India whose name was Sasanka frequently addressed his ministers in these words If a frontier country has a virtuous ruler, this is the unhappi. ness of the (mother ) kingdom On this they asked the king to a conference and murdered him' Huen Thsang Vol I. P.210. F. N. This was Sasánka Narendragupta, king of Gauda, or Bengal. बंगाल्यांत ओरिसा उद प्रांतांत सांपडलेल्या ताम्रपत्रांत ' महा- राजाधिराज शशांक त्रि मांडलिक महासामन्त (सावत ) यानें ब्राह्मणास गौसाद्व ३०० [ इ. स. ६ यावर्षी अग्रहार दिल्यकाल सांपडलेल्या ताम्रपत्रांत देशांतील हा लेख ' शशांक ' राजाचा उल्लेख आहे. त्याच शतकातील असल्यामुळे हाच शशांक असावा. an त्याच TÍMAN 1994