पान:बाणभट्ट.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २०७ ) कुतूहलेन जामातरि, स्नेहेन दुहितरि, उपचारेण निमंत्रितस्त्रीषु, आदेशेन परिजने, शरीरेण संचरणे, चक्षुषा कृताकृतप्रत्यवेक्षणेषु, आनन्देन महोत्सवे, एकापि बहुधा विभक्तेवाभवत् । भूपतिरप्युपर्यु- परि विसर्जितोष्वामीजनितजामात जोपः सत्यप्याज्ञासंपादनदक्षे मुखे- क्षणपरे परिजने समं पुत्राभ्यां दुहितृस्नेहविक्लवः सर्व स्वयमेवा करोत् । " शरीरसंबंधाने दोन्ही वंशांचा संयोग, व जावयाविषयीं पूज्यबुद्धि. लग्नाच्या वेळीं प्रतापवर्धनाचा गंभीर नांवाचा उपाध्याय हा गृहवर्म्यास ह्मणाला, राज्यश्रीनें तुम्हास वरल्यामुळे चंद्रसूर्यवंशाप्रमाणे पुष्पभूति व मुखर वंश यांचा चांगला संयोग केला. यांत पुढे जावयास उद्देशून कौस्तु- भमणि व शशि यांची बाणाने किती समर्पक उपमा दिली आहे ! "न चिराच गम्भीरनामा नृपतेः प्रणयी विद्वान्दिजन्मा ग्रहवर्माण- मुवाच -'तात, त्वां प्राप्य चिरात्खलु राजश्रिया घटितौ तेजोमयौ सकलजगद्गीयमानबुधकर्णानन्दकारिगुणगणौ सोमसूर्यवंशावित्र पुष्प- भूतिमुखरवंशौ । प्रथममेव कौस्तुभमणिरिव गुणैः स्थितोऽसि हृदये देवस्य । इदानीं तु शशीव शिरसा परमेश्वरेणासि वोढव्यो जात' इति । " ग्रहवर्मा श्वशुरगृहीं असतां त्याचा सत्कार व त्याचें सासूस जावयाचें कौतुक ! विवाह झाल्यावर ग्रहवर्मा श्वशुरगृहीं असतां रोज नव्या नव्या उपचा- रांनी श्वशुरगृही त्याचे चांगले आदरातिथ्य होत होतें तें ठीकच ! तो आप- ल्या सुस्वभावाने विशेषेकरून सासूच्या अंतःकरणांत अमृतवर्षावच करीत असल्याचे बाणकवीनें वर्णिले आहे. जावयाविषयीं सासूस किती कौतुक व प्रेम वाटत असतें, हा लोकांतील अनुभव यांत बाणानें थोडक्यांत दाख- विला आहे. 11 JAN 1994 " स्थित्वा न श्वशुरकुले शीलेनामृतमिव श्वश्रहृदये वर्षन्नभिनवा. भिनवोपचारैरपुनरुक्तान्यानन्दमयानि दशदिनानि स्थित्वा दत्वा - राजदौवारिक मित्र राजकुले रणरणकं यौतक निवेदितानीव ज्यादाय हृदयानि सर्वलोकस्य कथं कथमपि विसर्जितो नृपेण वध्वा सह स्वदेशमगमदिति । शम्चला . - राज्यवर्धन व हर्ष यांच्या सहवासास भंडीचें आगमन. यशोवतीच्या भावानें आपला मुलगा मंडी यास राज्यवर्धन व हर्ष