पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सचिव, ग्राम सभा. प्रतः वन विभागाचा प्राधिकृत अधिकारी/कर्मचारी, (नावांने) यांना पडताळणीच्या ठिकाणी उपस्थित राहून समितीस सहकार्य करण्यासाठी.


-----------------------

पायरी ६. दाव्यासंबंधात ग्रामसभेने ठराव मंजूर करणे वन हक्क समितीच्या निष्कर्षावर विचार करण्यासाठी ग्रामसभेकडून खालील मसुद्याप्रमाणे सूचना द्यावीः


- - - मसुदा क्रमांक ७: वन हक्कसमितीच्या निष्कर्षावर विचार करण्यासाठी ग्रामसभेची सूचना दिनांक जिल्हा------तालुका ---- यांच्या ग्रामपंचायत -- यांची ग्रामसभा ही पुढे दिलेल्या दाव्यांच्या संदर्भात दिनांक ---- रोजी ------- वाजता (मध्यान्हपूर्व/मध्यान्होत्तर) ठेवण्यात आलेली आहे. ग्रामसभेच्या बैठकीत वन हक्कसमितीच्या निष्कर्षावर विचारविनिमय करुन योग्य तो ठराव पारित करण्यात येणार आहे. मागणीदार/सर्व हितसंबंधी पक्षकार या बैठकीस उपस्थित राहू शकतात व आपल्या बाजूचे पुरावे/कागदपत्रे सादर करु शकतात. । मागणीदाराचे नांव/मागणीदारांची नावे बीटचे नाव/कंपार्टमेंट/क्षेत्र (एकर/हेक्टर) \ || >


। । । । । - --


| । । ।


| | । । । | । । । । ।। a man | | विश्यक हितसंबंधी/पक्षकार |


| | | । | | । | |


। | | |