पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जमातीच्या दाखल्यांच्या प्रमाणित प्रती जोडाव्यात. १.(ख) पारंपारिक वन निवासी समूह आहे? :- मागणीदार पारंपारीक वन निवासी असल्यास या स्तंभामध्ये होय समोर • अशी खूण करावी आणि (१) पारंपारिक वन निवासी असल्याचे (तीन पिढ्यांपासून वनात रहाण्याबाबत व उपजिविकेच्या ख-या खुच्या गरजांसाठी वन/वनजमिनीवर अवलंबून असल्याबाबत) पुराव्याची प्रत जोडावी. (पहा अधिनियमाचे कलम २(ण)) | गांव:- मागणीदाराचे स्वतःचे गावाचे नाव येथे लिहावे. | m ग्रामपंचायत:- ग्रामपंचायतीचे नाव येथे लिहावे. | ॐ | तालुका:- तालुक्याचे नाव येथे लिहावे. ॐ । जिल्हा:- जिल्ह्याचे नाव येथे लिहावे. लाभ घेतलेल्या सामूहिक हक्कांचे स्वरुप (१) निस्तार यासारखे सामूहिक हक्क, काही असल्यास (पहा अधिनियमाचे कलम ३ (१) (ख)) | क्षेत्र (एकर)* | परिमाण (वार्षिक) सामूहिक हक्काचे नाव | सर्वे/कंपार्टमेट नंबर (२) गौण वनोत्पादनावरील हक्क, काही असल्यास (पहा अधिनियमाचे कलम ३ (१) (ग)) | क्षेत्र (एकर)* | परिमाण (वार्षिक) सामूहिक हक्काचे नाव | सर्वे/कंपार्टमेट नंबर