पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| ॐ भूभागाचे स्थानिक नाव व वर्णन नोंदवणे [तक्ता ९] | नियोजनाच्या पहिल्या टप्प्यात ग्रामसभेने सामूहिक वन संपत्तीचे जे क्षेत्र ठरविले असेल त्याच्या अधिकृत मागणीच्या नकाशात सर्वे किंवा फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर द्यावे लागतील. परंतु लोकपरंपरेत ह्यातील भिन्न भिन्न भू/ जलभागांना स्थानिक नावे असतील व ती लोकांच्या सवयीची असतील. ही नावे वापरून पुढील नियोजनाची पावले उचलल्यास हे काम सुकर होईल. उदाहरणार्थ, भुते आकसपुर (तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार) येथे वेगवेगळ्या भूभाग/ जलभागांची प्रचलित नावे पुढीलप्रमाणे आहेत : खाकरा पाणी, महादेवांचे पिंड, पाझर तलाव, डुटलाचा भाग, खाटीडोहा टेकळी, नवलपूर जवळची सपाटी, टेकळी खालची सपाटी. तक्ता क्रमांक ९ मध्ये सामूहिक वन संपत्तीच्या क्षेत्रातील भूभाग/जलभागांची स्थानिक नावे, तेथील जमीन, पाणी, उंच-सपाटी, झाडझाडोरा इत्यादीचे सर्वसामान्य वर्णन, स/कंपार्टमेंट नंबर व अंदाजे क्षेत्र नोंदवावे. भांदरी, पंचायत कोहोना, तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती : तक्ता क्रमांक ९: भूभागाचे स्थानिक नाव व वर्णन वर्णन | अंदाजे क्षेत्र अक्र | | भूभागाचे स्थानिक नाव सव्हें/कंपा एक अनेक) अथवा १ हेक्टर जामुठीपाठी | या जामुठीपाठी मध्ये अनेक | ७० कोश प्रकारची लहान झाडे आहेत तसेच या भुभाग टेकडी व उतार आहेत परंतु येथे वनक्षेत्रात येतो व चांगला भु-भाग आहेत. । बावाजी ३ हेक्टर बाबा हे भू-भाग डोंगर आहेत | २६ तसेच या ठिकाणी सागवानाची झाडे तसेच तिवस, पळस इतर झाडे पण आहेत तसेच हे भुभाग चांगला आहे. या ठिकाणी सुद्धा वृक्षारोपण करता येईल. पूर्वी चांगली