पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दाट जंगल होते परंतु आता तर कमी व विरळ झाली आहेत. | २ १/२ हेक्टर ३. | पल्ली पाटी | हे भू-भाग नदीच्या काठी | ७१ आहे आणि येथे डोह आहे आणि उन्हाळ्यात पण येथे पाणी राहते आणि भांद्री या गावातील लोक उन्हाळ्यात आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी वापरतात. ५ एकर ४. | आमखोरा । | हे भू-भागामध्ये फार पूर्वी | २९ आंब्याची झाडे होते परंतु आत एक-दोनच झाडे आहेत म्हणून या भूभागाचे नाव आम-खोरा असे पडले. | ५. | बोरे बाडला ४ एकर या ठिकाणी बोरांची झाडे | २३ होती आणि या गावातील लोकांना या ठिकाणाहून बोर मिळत होते म्हणून बोरे बाडला असे नाव ठेवण्यात आले. ६. | ३ १/२ एकर खुबडी गोमेज या भू-भागामध्ये एक | ०७ देवस्थान आहे आणि ते देव प्रसिद्ध आहे म्हणून या ठिकाणाचे नाव लोकांनी खुबडी गोमेज असे ठेवले.

  • भूभागांतील बदल नोंदवणे [तक्ता १०] सामूहिक वनसंपत्तीच्या नियोजनासाठी वेगवेगळ्या भू/ जलभागांत काय बदल चालले आहेत हे समजावून घेणे आवश्यक आहे. ह्या दृष्टीने साधारणत: गेल्या १० वर्षात