पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११. खासरा/खंड क्र यांच्यासह ठळक सीमाचिन्हे दर्शवून केलेले सीमांचे वर्णन : हे हक्क वंशपरंपरागत आहेत परंतु अधिनियमांच्या कलम ४ च्या पोटकलम (४) अन्वये अन्यसंक्राम्य किंवा हस्तांतरणीय नाहीत. आम्ही खालील सही करणार, याद्वारे महाराष्ट्र शासन यांच्यासाठी व त्यांच्या वतीने, वरील वन हक्क कायम करण्यासाठी, सही करीत आहोत. विभागीय वन अधिकारी/उपवनसंरक्षक जिल्हा आदिवासी कल्याण अधिकारी जिल्हाधिकारी/उपायुक्त. मसुदा क्रमांक ९: सामूहिक वन हक्क नोंदींना अखेरची मान्यता भारत सरकारः जमाती कार्य मंत्रालय अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कमान्य करणे) नियम, २००८ सामूहिक वनहक्कांचे हक्क : जोडपत्र – तीन (पहा नियम (८)(ज)) १. सामूहिक वनहक्क धारकाचे नाव/धारकांची नावे : ० गाव/ग्रामसभा : ग्रामपंचायत : ॐ ॐ ॐ तहसील/तालुका : जिल्हाः अनुसूचित जमाती आहे की / इतर पारंपरिक वन निवासी आहे: सामूहिक हक्कांचे स्वरुप : शर्ती काही असल्यासः रुढीप्राप्त सीमांसह / किंवा खासरा/खंड क्र : यासह ठळक सीमाचिन्हे दर्शवून केलेले सीमांचे वर्णन : सामूहिक वन हक्क धारकाचे नाव (धारकांची नावे) ॐ ॐ ० ०