पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऊर्जा ज्ञान प्रबोधिनी पाणी ग्रामविकसन प्रभाग ४० वर्षांची वाटचाल - ४,००० हून अधिक बायोगॅसची - गावकऱ्यांच्या श्रमदानातून विहीर - ४ जिल्ह्यांत उभारणी खोदाई हा प्रारंभबिंदू आरोग्य - शौचालये व बायोगॅस एकत्र - हातपंप उभारणी तंत्रज्ञान व जोडण्याचा आदर्श गाव नमुना - विद्यार्थी वसतिगृहांसाठी १० व २० दुरुस्तीबाबत युनिसेफशी साहचर्य घनमीटर क्षमतेचे बायोगॅस संयंत्र - पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प : कपार्ट, नवी दिल्ली द्वारे . २३६ खेड्यांतील सव्वा दोन लाख - सौर ऊर्जेच्या उपकरणांचे प्रात्यक्षिक १६,००० हेक्टरवर काम सुरू. लोकसंख्येत कुष्ठरोग निवारणाचे स्त्री शक्ती - टाटा समूहप्रणीत ‘सुजल' फिल्टरचे कार्य, कुटुंबात राहिलेल्या रुग्णांचे प्रबोधन उत्पादन-प्रशिक्षण प्रमाण बहुऔषधी उपचारांनी दर दहा - जलस्वराज्य प्रकल्प : हजारी ३८ वरून २ च्या आत लोकसहभागासाठी अधिकाऱ्यांचे दुर्गम भागात माता व बालके आरोग्य - दारूबंदी आंदोलनातून एकत्र आलेल्या क्षमता विकास प्रशिक्षण प्रकल्प, ग्रामीण महिलांना आरोग्य महिलांचे २७५ बचतगट सुरू. । खारपड जमीन विकास प्रकल्प व प्रबोधिका प्रशिक्षण - निर्वाचित महिला सदस्यांना पंचायत- भूजल जाणीव जागृती मेळावे - औषधी वनस्पतींची लागवड, राज प्रशिक्षण - नेत्रचिकित्सा व उपचार शिबिरे - व्यक्तिमत्वविकास, नेतृत्व विकास शेती यासाठी निरंतर प्रशिक्षणे चालू सुधारणा उद्योजकता विकास । चारसूत्री भातशेतीचे प्रात्यक्षिक, एकात्मिक सेंद्रिय-रासायनिक शेतीचा पाणी, ऊर्जा, - घायपाताचा वाख व बांबूपासून प्रसार हाताला काम। गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन-प्रशिक्षण - केंद्रशासनाच्या मदतीने हरितगृह संख्या-शिक्षण, संघटित ग्राम॥ उभारणी, गांडूळखत प्रशिक्षण, - अहमदाबाद येथील संस्थेच्या मदतीने ग्रामीण उद्योजकता प्रशिक्षण वर्ग पशुसंवर्धन प्रकल्प - जैव तंत्रज्ञान : केळी व ऊस यांचे - ३५०० युवक व महिलांचे ३५ ऊतिसंवर्धन प्रकारच्या व्यवसायांचे कौशल्य प्रशिक्षण - फळबाग लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण .१,२०० तरुणांना औद्योगिक प्रशिक्षण स्थानिक नेतृत्व विकसन -५० गावांमध्ये सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे प्रशिक्षण - जिजामाता सहविचार केंद्र - पाणी समित्यांचे संघटन, अभ्याससहली व तांत्रिक प्रशिक्षण . विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा व क्रीडा - प्रात्यक्षिके । ग्रामीण प्रज्ञा व किशोरी विकास प्रकल्प .३ ठिकाणी औपचारिक शिक्षणाची ग्रामीण केंद्रे - गीते, पथनाट्ये, नाटके, पुस्तिका व चित्रफिती यांची निर्मिती व प्रसार कार्यक्षेत्रे - पुणे जिल्हा (शिवगंगा व गुंजवणी खोरे - ता. हवेली, भोर, पुरंदर, वेल्हे; साळुब्रे-ता. मावळ.), शिरवळ (जि. सातारा), रत्नागिरी, अंबाजोगाई( जि. बीड), हराळी ( जि. उस्मानाबाद), वाशिम, हिंगोली शिक्षण, संशोधन, ग्रामविकसन, आरोग्य, संघटन ज्ञान प्रबोधिनी ग्राम विकसन विभाग ५१०, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३० (०२०) २४४९ १९५७, २४२० ७०००, २४२० ७१६२