पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिप्राय-पत्रक कृपया खालील पत्त्यावर माहिती भरून पाठवावी. प्रशिक्षकाचे नाव : - किती वर्ष प्रशिक्षक म्हणून काम करता आहात ? पत्ता : - दूरभाष क्रमांक : - संस्थेचे नाव : - पुस्तिकेविषयी कोणी सांगितले? : - पुस्तिका कुठून घेतली ? : - वापरासंबंधी दिलेल्या सूचना पुरेशा वाटतात का ? : - काय उपयुक्त वाटले? : - अवघड काय वाटले ? का? : - अजून कुठल्या मुद्यांवर असे प्रशिक्षणसाहित्य तयार व्हावे असे वाटते ? : - टप्पा १/२/३/ पातळी बद्दल काय वाटले ? : - महत्वाच्या वाटणाऱ्या इतर गोष्टी : - Pr कृपया खालील पत्यावर वरील माहिती भरून पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रशिक्षकांनी हे साहित्य वापरले असल्यास प्रत्येकाने अभिप्राय स्वतंत्रपणे भरून पाठवावा. असे पाठवणाऱ्यास अशा प्रकारच्या पुढील पुस्तिकेची माहिती थेट देणे सोपे जाईल व पुढील आवृत्ती सुधारण्यास निश्चित मदत होईल. तुमच्याही अनुभवाची भर यात पडेल. धन्यवाद ! सुवर्णा गोखले, बागेश्री पोंक्षे ज्ञान प्रबोधिनी, ५१० , सदाशिव पेठ, पुणे ४११ ०३० ५५