पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जुलैच्या हिशोबावरून लक्षात येणाऱ्या गोष्टी

  • बहुतेकींची बचत रु. ५० असल्यामुळे गटाची बचत दरमहा रु. ५० असणार.
  • सुलोचनाने ५०० रुपये फेड केल्यानंतर रु. ५०० येणे बाकी दिसते. याचा अर्थ रु. २०/- सेवाशुल्क १०००

रुपयावर दिले, म्हणजे सेवाशुल्क दर दरमहा २% असावा.

  • क्र ७ – रत्ना जून मध्ये आली नसावी कारण तिची बचत जुलैत रु. १००/- दिसते. ती जूनमध्ये आली नाही म्हणून

तिने रु. ५/- दंड भरला, म्हणजे बचत न भरल्यास दंड ५ रुपये असणार.

  • क्र १८ -सुनंदाने बचत १५० भरली याचा अर्थ ती २ महिने आली नाही. दरमहा बचत भरली नाही म्हणून दंड ५ रु.

प्रमाणे बचतीचा दंड रु.१० तिने भरलेला आहे. त्या शिवाय तिने १८ रु. दंड भरलेला आहे ही सेवा शुल्काची रक्कम आहे याचा अर्थ परतफेड हप्ता भरला नाही तर सेवाशुल्काला सेवाशुल्काइतका दंड आहे. म्हणून १० + १८ = २८ दंड.

  • जुलै महिन्यात क्र. ४ विमल व रंजना क्र. ११ हजर नव्हत्या म्हणून त्यांचे २ महिन्याचे व्यवहार होतील.

क्र. नाव बचत बचत दंड सेवाशुल्क सेवाशुल्क दंड फेड एकूण ४ विमल गोगावले १०० १४० ७० ५०० ८१५ ११ रंजना गोगावले १०० १२ ६ १०० २२३ १४ अलका सुर्वे ५००८ १०० १६२ १९ वैशाली बोरकर ५० १५० ७५० ९५० २० सुशिला मेढेकर ० २०० २७८ ५० २८ जुलैत हजर होत्या पण.... "E_

  • क्र १४ अलका-२ महिन्याचे सेवाशुल्क सेवाशुल्क दंड रु. ४/-
  • क्र २० सुशिला-सेवाशुल्क दंड नाही कारण तिने जुलैचे सेवाशुल्क भरले होते.
  • क्र १९ वैशाली बोरकर ७,५०० आर्थिक साहाय्य जे जुलैमध्ये घेतले त्याचे सेवाशुल्क रु. १५० विमल, रंजना

आल्या नाहीत. म्हणून २ महिन्याची बचत, सेवाशुल्क, सेवाशुल्क दंड असे धरले आहे, ऑगस्टचे पत्रक लिहीताना कुणी जुलै व ऑगस्ट अशी २ महिन्याची परतफेड धरली तरी चूक नाही. ★★★★★ १