पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| संघटिका प्रशिक्षण-५ जमाखर्च पत्रक बनवा जुलै महिन्याचे जमा-खर्च पत्रक दिले आहे. त्याचा अभ्यास करून आपल्याला ऑगस्ट महिन्याचे जमाखर्च पत्रक बनवायचे आहे.

  • या हिशोबात दरमहा प्रत्येकीने किती बचत द्यायची, या गटाचा व्याजाचा दर काय असेल याचा अंदाज आपण जुलै

महिन्याच्या जमा-खर्च पत्रकाचा अभ्यास करून त्यावरुन करायचा आहे.

  • ऑगस्टमध्ये सर्वजणी गटाला आल्या आहेत असे गृहित धरावे.
  • प्रत्येकीचा याच महिन्याचा परतफेडीचा हप्ता पुढील महिन्यासाठी धरावा.
  • क्र. १ च्या सुलोचना जगतापने ५०० रुपये फेड केल्यानंतर रु ५०० येणे बाकी आहे असे जुलै महिन्यात दिसते.
  • जुलै महिन्यात जमलेल्या रु. ७,५८८/- पैकी वैशाली बोरकर क्र १९ हिला रु ७५००/- कर्ज

७५०/- प्रमाणे १० हप्त्यामध्ये परत करणार आहे. जुलै एकूण फेड ५०० २०० | सेवाशुल्क | दंड २० ५७० ४० २९० ९४६ ८०० ९६ १६०० ४७ १६९७ १०० १२ १६२ १०५ २१४ २५४ बचत येणे बाकी ५० ५०० ५० १८०० ५० ४००० ३५०० ५० ७५० ५० ५०० १०० ५० ५५० ५० ५० ४०० ३०० ५० ७००० १५०० ५० २०० ५० ६०० ४०० १८०० १५० २०० २०० १२ २६२ क्र. नाव सुलोचना जगताप शारदा मांढरे वैशाली शिंदे विमल गोगावले भारती जाधव सविता मोरे रत्ना वाडकर ताराबाई गोळे चांगुणा वाशिवले १० बायजा खवले रंजना गोगावले १२ जना शेलार १३ लक्ष्मी बोरकर १४ । अलका सुर्वे १५ जानकी नलावडे भागुबाई तांबट १७ सुमन भालघरे सुनंदा शिवरकर १९ वैशाली बोरकर सुशिला मेढेकर एकूण ११ १००० १२१० १६० ४० ५० ५०० ५९० ५० Foda5 १०० १४ १६४ १६ १० ५० ५० १०० २०० १८ ४० १८ १६० २९० ४९६ ५० १५० ३०० २८ । ५० ०/ २० ५० १४०० २८ ७८ १०५०२५२०० ५९५० ७५८८ ४८