पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महिना येणे बाकी सेवाशुल्क प्रत्येकीचे परतफेड प्रत्यकीची एकूण महिन्याची अर्थसाहाय्य रोख जमा । दिले कोणाला | महिन्यात | आतापर्यंत दिले किती जणींना एकूण किती दिले महिलांना दिले ५०० ५१६ महिला१५ महिला १६ महिला१७ १०० ५०० mc । ८ ।। १०० १०० १०० १०० १०० १०० १०० १०० ४०० एकूण | ९५३ - १५१६ । १५१९ । ३ । १७ । ५० । ५०० महिला १ महिला २ महिला ३ महिला ४ महिला ५ महिला ६ महिला ७ महिला ८४ १०० महिला ९६ २०० महिला १० २०० महिला ११ ३०० महिला १२ १० ४०० महिला १३ १० ४०० महिला १४ ९ ५०० ६३२२०० महिला १ महिला २ महिला ३ महिला ४ महिला ५ महिला ६ महिला ७ महिला ८ महिला ९ ४ महिला १० ४ १०० महिला ११६ २०० महिला १२ ३०० महिला १३ ३०० महिला १४ ३०० महिला १५ १० ४०० महिला १६ १० ४०० महिला १७ १०४०० ५०० ७६ | २५०० । ५०० ५०० । महिला १८ महिला १९ महिला २० महिला १ (पुन्हा कर्ज घेदाले) १०० । १३१ १०० १०० १०० १०० १०० १०० १०० १०० १०० १०० ११६ १०० १३१६ एकूण १५३१ | १५३१ ४ २१ एकूण ४००० २९२ ४९३२ ९२१२ ENA ९२१२ यावरून असे दिसून येईल, की ८ महिन्यात प्रत्येकीस किमान एकदा तरी अर्थसाहाय्य मिळाले आहे. ८ महिन्यात प्रत्येकीची बचत रु. २०० जमा झाली. बचतीच्या दीडपटीपेक्षा जास्त रक्कम, प्रत्येकीने ८ महिन्यात वापरली. (किमान ३०० ते ५१६) गटात बचतीचे रु.४००० व सेवाशुल्काचे फी रु.२९२ जमा असताना एकूण कर्ज रु.८९५१ वाटप झाले. याचा अर्थ ४६५९ रुपये पुन्हा पुन्हा वापरल्यामुळे (परतफेडीमुळे) उपलब्ध झाले. (८९५१-४२८०=४६५९). गटात ८ महिन्यात रु २९२ व्याज मिळाले. याचा अर्थ २९२ : २० म्हणजे प्रत्येकीला २०० रुपयावर १४.६० रु. व्याज मिळाले. ८ व्या महिन्याच्या अर्थसाहाय्य वाटपानंतर १२ जणींकडे गटाचे पैसे आहेत. याचा अर्थ २० जणीं पैकी (६५%) गटाला आर्थिक लाभ मिळत आहे. उरलेल्या ७ पैकी ५ जणींच्या कर्जाची फेड पूर्ण झालेली आहे. व एकीला तर दुसऱ्यांदा कर्ज मिळाले आहे. "EPORE » ★★★★★ ४७