पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशिक्षकासाठी टिपण - गटप्रमुख प्रशिक्षण २

थोडी गणिते करू या

१ व २) आकडे लिहा. आकड्यांची बेरीज करा. ३,७८०.६० १५,००७.०० ५,००२.०० २३,७८९.६० २) ३) बेरीज करा - आकडे लिहिताना एकाखाली एक लिहिले नाहीत, त्यामुळे काय गोंधळ होतो हे येथे बघायला मिळते. म्हणून गटप्रमुखांना नक्की सांगा की आकडे लिहिताना २६० १) एककाखाली एकक म्हणजे दशकाखाली दशक, १,५४८ शंभराखाली शंभर लिहावेत. उजवीकडचा शेवटचा आकडा (एकक) आधी ५ १७ एकाखाली एक लिहावा. आकडा खोडताना पूर्ण खोडावा. इथे जसा ५१चा ५७ केला तसा करू नये. २,४५६ [४) हजाराची तोंडी ढोबळ बेरीज करावी व बेरीज बरोबर आहे ना, ते पहावे. ४) ताळा करा बहुतेक बेरजा या आकडे नीट न लिहिल्यामुळे चुकतात बचत | परतफेड व्याज | एकूण हे या उदाहरणावरून सांगावे. २५ । १०० २० १४५ । २५ । २००१८ | २४३ २५ २५ बचत १५० ५० ४०० ३२ | ४८२ परतफेड । ७५० २५ ५० १ ७६ व्याज ७१ एकूण १५० - ७५०७१ ९७१। एकूण ९७१ आडवी बेरीज म्हणजे ५+१००+२०=१४५ उभी बेरीज म्हणजे २५+२५+२५+५०+२५=१५० याप्रमाणे बेरजा करून आडवी बेरीज १५०+७५०+७१ = ९७१ उभी बेरीज १४५+२४३+२५+४८२+७६%= ९७१ आडवी बेरीज = उभी बेरीज =९७१ असे जमलेच पाहिजे. अशी ताळ्याची कल्पना तपशिलात समजून द्यावी. २४