पान:बंदखलास.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७

विध्या जाऊन त्याला स्त्रीस्ताचा पुण्यरूप राजकीय झगा मिळतो, त्याला आंतल्या कोंडीतून काढून बाहेरच्या चौ- कांमधून स्वतंत्रतेच्या प्रकाशांत आणितात. मग " तो सियोनांत परमेश्वराचें नाम व यरुशालेमांत त्याची स्तुति प्रगट करितो."
 प्रिय वाचका, खीस्तानें तुझा बंदिखाना उघडला आहे काय ? त्याने तुला बाहेर आणिले आहे काय? तूं बंदुखलास आहेस काय ?.