प्रशिक्षण १ खाते काढताना..फोटो, आधार कार्ड व लाईट बिल/रेशन कार्ड
प्रशिक्षण २ या प्रशिक्षणात गाळलेल्या जागांमध्ये कंसातील दिलेल्या
शब्दांपैकी पुढील शब्द पुढील क्रमाने नोंदवावेत.
स्लिप भरली, नाव, क्रमांक, गटाचा, अध्यक्ष व सचिव, अक्षरी पासबुक, मोजून
काही शब्द जास्तीचे अनावश्यक दिले आहेत.
प्रशिक्षण ३ योग्य पर्याय निवडा
१) क २) अ ३) क
प्रशिक्षण ४ योग्य पर्याय निवडा
१)अ २) ब ३) ब
प्रशिक्षण ५ तर काय झाले १
१) ब २)अ
प्रशिक्षण ६ तर काय झाले २
१)ड २) ब
प्रशिक्षण ७ तुमची बाजू कोणची ?
सोनालीची बाजू पटवून द्यावी.
प्रशिक्षण ८ विधान चूक का बरोबर ते लिहा
प्रशिक्षण ९ चला म ट्रिपला फ बँकेत जाऊ !
विधानांवरील चर्चेचे मुद्दे
१. हे विधान X आहे. सावकार आपला दागिना जपून ठेवतो पण बँक आपल्या त्याच नोटा
जपून ठेवत नाही. त्या चलनात येतात. पण आपण ठेवलेल्या रकमेसाठी बँक जबाबदार
असते.
२. हे विधान ✓ आहे. सावकाराकडची कर्ज फेड त्याच्या पत्नीकडे दिली तरी ती त्याचा
स्वीकार करते किंवा सावकार त्याच्या घराबाहेर कोठे भेटला आणि तेथे त्याची रक्कम
त्याला दिली तरी तो ती स्वीकारतो. बँकेचे अधिकारी मात्र व्यवहार फक्त बँकेतच करतात.
त्याच्या पत्नीचा किंवा कुटुंबियांचा त्या व्यवहाराशी काहीही संबंध नसतो
३. हे विधान X आहे. धनादेश हा त्यावर लिहिलेल्या तारखेनंतर ३
महिन्यांपर्यंतच स्वीकारणे कायदेशीररित्या बंधनकारक असते.
४.हे विधान X आहे. पासबुक हरवले तर बँकेला तसा अर्ज दिल्यावर किरकोळ पैसे
भरुन दुसरे पासबुक मिळू शकते. पासबुकावरील आपले पैसे आपल्याच नावाने बँकेत
जमा राहतात.
५. हे विधान X आहे. बँकेचा व्याजदर हा वार्षिक असतो. तर गटाचा व्याजदर हा मासिक
असतो. २ टक्के महिना दराने वर्षाचा दर हा २४% होतो. याचा अर्थ गटाचा व्याजदर हा
जास्त आहे.
६. हे विधान ✓ आहे. याचा अनुभव आपण सर्वच घेत असतो. महिला या विविध
क्षेत्राबरोबरच बँकींगमध्येही आघाडीवर आहेत.
पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/३४
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रशिक्षकांसाठी मार्गदर्शक उत्तरे
******