पान:फुलाचा प्रयोग.djvu/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

? t+ सैतानाने माधवाला एका दूरच्या देशात नेले. त्या देशाच्या राजधानीतून ते हिंडत होते. त्यांच्या मूर्ती सर्वांच्या डोळ्यांत भरतील अशा होत्या. जो तो त्या दुकलीकडे बघे. जशी भीमार्जुनांची जोडी. परंतु सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचा संशय आला. पोलिसांनी त्यांना पकडून नेले. राजासमोर त्या दोघांना उभे करण्यात आले. आपण कुठले ? " राजाने प्रश्न केला. (6 अमक्या ठिकाणचे असे आम्ही नाही. माधवाने उत्तर दिले. तुम्ही काय करता ? " सारे काही करतो. " 66 ८८ 'हो. राजाच्या दरबारात 72 "} 48

  • * * * * * * * * **

अशक्य गोष्टी शक्य कराल ? $2 33 थोडा वेळ विचार करून राजा म्हणाला, " सध्या आम्हांला फार अडचण आहे. देशातील चांदी, सोने सारे देशांतरी गेले. तिजोरी रिकामी आहे. काय करायचे अशा वेळी ? सांगा उपाय. " सोपा उपाय. " सैतान हसून म्हणाला. " " सांगा. " राजा म्हणाला. कागदी नाणे सुरू करावे. कागदाचे तुकडे घ्यावे. त्यांच्यावर शिक्के मारावेत. ह्या तुकड्याची किंमत पाच रुपये. ह्या तुकड्याची पाचशे, असे करावे. " सैतानाने सांगितले. “ खरेच. आमच्या डोक्यात आले नाही. फुकट आहेत आमचे प्रधान. तुम्ही आम्हांला नेहमी सल्ला देत जा. तुम्हाला बंगला राहायला राजाच्या दरबारात ८९