पान:फुलाचा प्रयोग.djvu/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

72 " नाही नाही. मग कोण ? " १, "" “ मी तुझा प्रियकर. " प्रियकर ? " "हो. हो." AS << पाहू दे तुमचा हात ? $4 तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला. तिने क्षणभर डोळे मिटले. छेः, प्रियकराचा हात असा नसतो. हा हात थंडगार आहे. ह्यात ऊब नाही. काही नाही. गार गार हात, मेलेला हात, का मारणारा हात ! बघू ? होय. हे पाहा रक्त तुमच्या हातावर आहे. माझ्या आईच्या प्राणांचे, भावाच्या प्राणांचे आणि त्या चिमुकल्या प्राणांचे, सर्वांचे रक्त तुमच्या हातावर. भयाण भेसूर हात. दुष्ट दुष्ट हात. हा का प्रियकराचा हात ? नाही. नाही. 27 मधुरी !" 46 "C काय ? " तू अशी भ्रमिष्टासारखी काय करतेस ? वेळ नाही; उठ. माझ्याबरोबर चल. मी माधव तू ओळखीत नाहीस ? ज्याची वाट बघत असस तो मी. " माधव ? }} ""

होय. ऊठ, मधुरी ऊठ. असे काय करतेस ? }} 66 हं. ओळखले. काल आलेत वाटतं ? सर्वनाश झाल्यावर दर्शन 27 दिलेत. LL ' अजून सर्वनाश झाला नाही. मी आलो आहे तुला वाचवायला. ऊठ, नीघ. " बोलण्याची आता इच्छा नाही. सारा खेळ खलास. आता कशात राम नाही. परंतु आलेत, एका अर्थी बरे झाले. मी आता सांगते ते नीट ऐका, त्याप्रमाणे करा. नाही म्हणू नका. हे बघा, उद्या मला फाशी देतील. मी मरेन. माझे प्रेत तुम्ही मागा आणि मला अग्नी द्या. कोठे बरे द्याल ? आईला दिलेला आहे तिथेच द्या. आईच्या अगदी जवळ नको. कारण मी ८६ X फुलाचा प्रयोग