पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८९) ब्रह्मो ग्रहगणितं महता कालेन यत् खिलीभूतं ।। ब्रम्हसिद्धां. अ. १ आया २. यावरून पितामहसिद्धांत हा ब्रह्मगुप्त आणि वराहमिहिर यांच्या पूर्वी फार व झालेला होता असे दिसते. अर्थात् त्याचें ज्याशी काही साम्य आहे ते वेदाग ज्योतिष फार प्राचीन असले पाहिजे. गर्गाची कांहीं वचनें वर दिली आहेत. वेदांगज्योतिषपद्धतीचें गर्गाच्या वेळी पुष्कळ महत्व होते असे दिसते. तसेंच पराशर म्हणतो:श्रविष्ठायात्पौष्णार्धं चरतः शिशिरो वसंतः ॥ ६. सं. ३.१ भटोत्पलटीका. यांतही वेदांगज्योतिषांतील अयनप्रवृत्ति आली आहे. यावरून यांच्या पूर्वी वेदांगज्योतिष झाले असें होतें. गर्ग आणि पराशर यांच्या संहितांत वेदांगज्योतिषपद्धति आली आहे खरी; तरी त्यांच्या वेळी धनिष्टारंभी उदगयन होणे या गोष्टीस फरक पडला होता असे दिसते. भटोत्पलाने पुढील वचन दिले आहे. (बृ. सं. अ. ३"अप्राप्तमकर" यावरील टीका पहा.) यदा निवर्ततेऽप्रातः श्रविष्ठामुत्तरायणे ॥ आश्लेषं दक्षिणेऽप्राप्तस्तदा विद्यान्महद्भयं ।। गर्ग. याप्रमाणे पराशराचेही वाक्य दिले आहे. या वाक्यांवरून दिसतें की वेदांगज्योतिष त्या दोघांच्या पूर्वी फार काळ होऊन गेले होते. आतां या गर्गपराशरांचा काल ठरविणे कठीण आहे. परंतु भारतांत गर्ग ज्योतिषी प्रसिद्ध आहे. ( गदापर्व अ. ८ श्लोक १४ व पुढील श्लोक पहा.) पातंजलमहाभाष्यांत गर्ग पुष्कळ वेळा आला आहे. आणि पाणिनीयांतही पराशरगर्ग आले आहेत. (४.३.११०७ ५.१०.१०५ पहा.) यावरून गर्गपराशर हे पाणिनीहून प्राचीन होत, आणि वेदांगज्योतिष त्यांहून प्राचीन आहे. पाणिनीचा काळ डा. भांडारकरांच्या मर्ने इ० स० पूर्वी ७ वे शतकाचा आरंभ हा आहे. आणि कै. वा. कुंटे यांच्या मते इ. स० पूर्वी ९ वे शतकाचा आरंभ हा आहे. पाणिनीयांत संवत्सर, परिवत्सर, हे संवत्सर आले आहेत (५. १. ९२). आणि वेदांगज्योतिषांतलें आढक हे मान आणि त्याबरोबरची खारी इत्यादि मानें पाणिनीच्या वेळी प्रचारांत होती [५१. ५३ इ.] यावरूनही वेदांगज्योतिष पाणिनीच्या पूर्वीचे हे अनुमान दृढ होतें. आणखी असें की ऐतरेयब्राह्मण, तैत्तिरीयसंहिताब्राह्मण यांत फार महत्वाचा जो विषवान दिवस तो काढण्याची रीति वेदांगज्योतिषांत मुद्दाम दिली आहे, तशी इतर कोणत्याही ज्योतिषग्रंथांत मुद्दाम दिलेली नाही. आणि वेदांगज्योतिषाचा मुख्य उदेश पवज्ञान करून घेणे हा आहे. यावरून वेदांतला यज्ञमाग नेहमीच्या प्रचारांत होता त्या वेळी ते झाले असावे. भाषेच्या संबंधे पाहिले तर “यथा शिखा मयराणी इत्यादिकांहीं श्लोक कदाचित् अर्वाचीन असतील; परंतु सर्व श्लोकांविषयीं तमें हाणतां येणार नाहीं डा० मार्टिन हो ह्मणतो की (त्याचें वेदांविषयीं व्याख्यान पहा.)"वेदांगज्योतिषांत दिवस या अर्थी घर्म शब्द आला आहे (क. श्लो. ७)त्या शब्दाचा अर्थी प्रयोग होण्याचे पाणिनीच्या पूर्वीचा जो यास्क त्याच्या वेळीही बंद झालें और श्रौतस्मात मूत्रे इ. स. पूर्वी १२०० पासून ६०० पर्यंत झाली, त्या वेळी वेदांग झाले असावें. ज्योतिषांतील परिभाषेसंबंधे पाहिले तर वेदांगज्योतिष अ १२