पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

() । वर्षाचे दिवस ३६६, तेव्हां अयनाचे दिवस १८३ होतात. इतक्या दिवसांत ६ मु. हूर्त वृद्धि होते. ह्मणजे एका दिवसांत मुहूर्त वृद्धि होते (१२ मुहूर्ताहून). यावरून वरील रीतीची उपपत्ति समजेल. उदाहरण. उत्तरायण झाल्यावर एक दिवस गेला त्या दिवशी दिनमान किती हे काढणे तर ४३+१२=१२२ मुहूर्त २४ नाडिका हें दिनमान झाले. यांत एक दिवसांत है, नाडी वृद्धि झाली. आणि एक दिवसांत "प्रस्थ " वृद्धि होते असे ७ व्या श्लोकांत सांगितले आहे. एक प्रस्थ म्हणजे नाडी असें वर १७ व्या श्लोकांत सिद्ध केलेच आहे. यांत गुणाकार भागाकार करण्यास श्रम पडूं नयेत, संक्षेप जावा ह्मणून ६१ कुडवांची एक नाडी असे मानले. तेव्हां ही संख्या सोईचीच आहे. तदर्धं दिनभागानां सदा पर्वणि पर्वणि । ऋतुशेषं तु तद्विद्यात् संख्याय सहपर्वणाम् ।। २३ ॥ यजुःपाठयदर्धदिनभागानां ० । ऋतु० संख्यायः॥ " यदर्थ " असा पाठ घेऊन अर्थ असा नेहमीं पर्वापर्वाच्या ठायीं दिनभागांपैकी [ तिथीचें ] जे अर्ध | शेष ] राहते ते [ सर्व ] पर्वाचें एकत्र करून ते ऋतुशेष जाणावें." एका पर्वापासून दुसऱ्या पर्वापर्यंत अर्धचांद्रमास होतो. युगांत सावनदिवस १८३०, अर्धसौरमास १२० आणि पर्व १२४. ह्मणून अर्ध्या चांद्रमासाचे मान (१९३४) १४६६४ सावनदिवस होते. आणि अर्ध्या सौरमासाचे मान (११३= ) १५४ ( =१५१३३४) सावनदिवस होते. म्हणजे १५,३१४-१४,१४६४ इतके सावनदिवस म्हणजे अर्धी तिथि प्रतिपर्वास शेष राहते. ऋतु सौरमासांवर अवलंबून असतात. म्हणून अर्थ चांद्रमासांत इतकें शेष राहते. यास इतर ज्योतिषग्रंथात अधिमासशेष म्हणतात. ३० चांद्रमासांत हे शेष ६४४ ६०=२९६४ इतके सावनदिवस म्हणजे बरोबर एक चांद्रमास होते. म्हणून ३० चांद्रमासाना एक अधिमास होतो. यावरून वरील श्लोकाची आणि अधिमासाची ही उपपत्ति समजून येते. अग्निः प्रजापतिः सोमो रुद्रोदितिवृहस्पतिः ॥ सश्च पितरचैव भगञ्चैवार्यमापि च ॥ २५ ॥ सविता त्वष्टाय वायुअंद्राग्नी मित्र एव च ॥ इंद्रो निर्जतिरापौ वै विश्वेदेवास्तथैव च ॥ २६ ॥ विष्णुर्वरुणो वसवोऽजएकपात्तथैव च ॥ अहिर्बुध्यस्तथा पूषाश्विनौ यम एव च ॥ २७ ॥ यांत २७ नक्षत्रांच्या देवता सांगितल्या आहेत. नक्षत्रांची नांवें नाहींत तरी देवतांचा आरंभ कृत्तिकांपासून आहे हे निर्विवाद आहे. २७ व्या श्लोकाच्या आरभी" विष्णुर्वरुणो वसवो " असें आहे. तेणेकरून अविष्ठांची देवता वरुण आणि शतभिषक्ची वसु होते. परंतु तैत्तिरीय श्रुतीत आणि सर्व ज्योतिषग्रंथांत याच्या उता आहे. म्हणजे श्रविष्ठांची वसु आणि शतभिषाची वरुण आहे. आणि या अथ यजुःपाठ "विष्णुर्वसवो वरुणो " असाच आहे म्हणून तो घेतलाच पानक्षत्रा च भत्रे आणि देवता येणेप्रमाणे, काल एका