पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६५) काशाचें क्रमण केलेले दिसते. गुरु आणि शुक्र एकत्र आहेत अशा वेळी त्यांविषयी आश्विनत्वाची कल्पना झाली असावी, आणि पुढे त्यांपैकी एक (शुक्र) नहमी सूर्याजवळ असतो आणि दुसरा (गुरु ) सर्व आकाशांत फिरतो हे पाहून पुढील कल्पना झाली असावीः-- ईर्मान्यद्वपुषे वयुश्चक्रं रथस्य येमथुः । पर्यन्या नाहुषा युगा मह्ना रजांसि दीयथः॥ क.सं.५. ७३.३. हे अश्वीहो, तुम्ही आपल्या रथाचें एक तेजस्वी चक सूर्याच्या ठिकाणी त्याच्या शाभकरितां नियमित करिते झालां [ आणि ] दुसन्या चक्रानें...तुम्ही...लोकांभों वती फिरतां. यांत एक "तेजस्वी चक्र सूर्याच्या ठायीं ठेविते झालांहें शुक्राकडे फार उत्तम रीतीने लागते; आणि “दुसन्या चक्राने भुवनाभोंवतीं फिरतां " हे गलकडे चांगले लागते. निरुक्तांत युस्थानीय देवतांत अश्विनांची गणना आहे. त्यांचा काल (म्हणजे त्यांची स्तुत्यादि करण्याचा काल ) अर्धरात्रानंतर सांगितला आहे. ऋग्वेदांत आश्विनसूक्तांत उषेचा कांहींना काही तरी संबंध येतो; आणि आपले ऋषि म्हणजे उषःकाली जागृत होणारे; त्यांचे लक्ष्य त्या वेळी आकाशाकडे जाणारच या गोष्टींवरून वरील कल्पनेस बळकटी येते. एकंदर विचार पाहतां मूळचे अश्विनी म्हणजे गुरुशुक्र असे मला निःसंशय वाटते. बृहस्पतीच्या ग्रहत्वाविषयीं स्वतंत्रही कल्पना आढळते. बृहस्पतिः प्रथमं जायमानो महो ज्योतिषः परमे व्योमन् ॥ क. सं. ४. ५०.४. अथ. सं. २०.८८.१ "बृहस्पति प्रथम महान् प्रकाशाच्या अत्यंत उंच स्वर्गी उत्पन्न झाला. तैतिर यबाह्मणांत देखील हे वाक्य आले आहे (२.८.२.). यांत बृहस्पति हा तारापी है। कल्पना आहे असे दिसतें. तैत्तिरीयब्राह्मणांत आणखी पुढील वाक्य आहे बृहस्पतिः प्रथमं जायमानः ॥ तिव्यं नक्षत्रमभिसंबभूव ॥ तै. बा. ३. 1.1. "बृहस्पति प्रथम उत्पन्न झाला तो तिष्य नक्षत्राजवळ झाला." गुरुचापा मशर सुमारे १ अंश ३० कला होतो. यामुळे २७ नक्षत्रापैकी ज्यांशी बृहस्पतीही निकटयुति होण्याचा संभव आहे अशी फक्त पुष्य, मघा, विशाखा (आलमार बा), अनुराधा, शतभिषक आणि रेवती ही ६ नक्षत्रे आहेत. गुरु आणि पाल नक्षत्राची योगतारा ही दोन्ही मिळून एकच दिसतात इतकी निकटयुति दोहर कधी कधी होते. अशी युति होऊन मग काही वेळानें गुरु निराळा दिला च्या वेळी पुष्यनक्षत्राजवळ गुरु जन्मला अशी कल्पना झाली असावी. अर्था वेळी त्याच्या गतीचे म्हणजे त्याच्या ग्रहत्वाचे ज्ञान झाले असले पाहिजे नक्षत्राची देवता बृहस्पति आहे. सांप्रत देखील गुरु पुष्ययोग फार उत्तम मानिन (मागील पानावरून पुढे चालू) शक्राचा पूर्वेस अस्त होईल. ज्याला ज्योतिषाची काही माहिती नाही अशा एका गृहमा पहांटेस आपण होऊन मला दाखविले की हे पहा दोन ग्रह जवळ जवळ दिसत आहेत गच अशा स्थितीत गरुगक्रांकडे आमच्या प्राचीन ऋषींचें लक्ष्य गेले नसेल हे अगदी अशा एका गृहस्थानें काल हसत आहेत. तर याप्रमाहूँ अगदी संभवत नाही.