पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५३) कृत्तिक नक्षत्रमग्निर्देवताग्नेरुचस्थ प्रजापतर्धातः सोमस्य त्वा रुचे त्वा द्यते त्वा भासे त्वा ज्योतिषे त्वा रोहिणी नक्षत्र प्रजापतिर्देवता मृगशीर्ष नक्षत्र सोमो देवतार्दानक्षत्रर रुद्रो देवता पुनर्वसूनक्षत्रमदितिर्देवता तिष्यो नक्षत्र बृहस्पतिदेवताश्रेषा नक्षत्र सर्पा देवता मघा नक्षत्रं पितरो देवता फल्गुनी नक्षत्रमर्यमा देवता फल्गुनी नक्षत्रं भगो देवता हस्तो नक्षत्र सविता देवता चित्रा नक्षत्रामिंद्रो देवता स्वाती नक्षत्र वायुर्देवता विशाखे नक्षत्रमिंदाग्नी देवतानूराधा नक्षत्रं मित्रो देवता रोहिणी नक्षत्रमिंद्रो देवता विचूतौ नक्षत्रं पितरो देवताषाढानक्षत्रमापो देवताषाढा नक्षत्र विश्वेदेवा देवता श्रोणा नक्षत्रं विष्णुर्देवता अविष्ठा नक्षत्रं वसवो देवता शतभिषझ्नक्षत्रमिंद्रो देवता प्रीष्ठपदा नक्षत्रमजएकपादेवता प्रोष्ठपदा नक्षत्रमहिर्वनियो देवता रेवती नक्षत्रं पूषा देवताऽश्वयुजौ नक्षत्रमश्विनौ देवतापभरणीनक्षत्रं यमो देवता पूर्णापश्चायने देवा अदधुः ।। तै. सं. ४. ४. १०. तैत्तिरीय ब्राह्मणांत तीन स्थली सर्व नक्षत्रांची नावें देवतांसह आली आहेत. त्यांत पुढील अनुवाकांत चमत्कारिक वर्णन आहे म्हणून तो देतो. अग्नेः कृत्तिकाः ।। शक्र परस्ताज्ज्योतिरवस्तात् ॥ प्रजापते रोहिणी ॥ आपः परस्तादोषधयोवस्तात् ॥ सोमस्येन्वका विततानि ।। परस्तात् वयंतोवस्तात् ।। रुद्रस्य बाहू ॥ मृगयवः परस्ताद्विक्षारोऽवस्तात् । अदित्यै पुनर्वसू । वातः परस्तादामवस्तात् ।। बृहस्सतेस्तिष्यः ॥ जुव्हतः परस्ताद्यजमाना अवस्तात् ॥ सर्पाणामारेषाः ॥ अभ्यागच्छंतः परस्तादभ्यानृत्यंतोवस्तात् ॥ पितृणां मघाः ।। रुदंतः परस्तादपभ्रंशोवस्तात् ।। अर्यम्णः पूर्वे फल्गुनी ॥ जाया परस्तादृषभोवस्तात् ।। भगस्योत्तरे ।। वहतवः परस्ताद्वहमाना अवस्तात् ॥ देवस्य सवितुर्हस्तः ॥ प्रसवः परस्तात्सनिरवस्तात् ।। इंद्रस्य चित्रा ॥ ऋतं परस्तात्सत्यमवस्तात् ॥ वायोनिश्या व्रततिः ।। परस्तादसिद्धिरवस्तात् ।। इंद्राग्नियोविशाखे । युगानि परस्तात्कृषमाणा अवस्तात् ॥ मित्रस्यानूराधाः ।। अभ्यारोहत्पर'स्तादभ्यारूढमवस्तात् ॥ इंद्रस्य रोहिणी ॥ शणत्परस्तात्प्रतिशृणदवस्तात् ॥ नित्यै मूलबर्हणी ।। प्रतिभंजंतः परस्तात्प्रतिशृणंतोवस्तात् ॥ अपां पूर्वा अषाढाः । वर्चः परस्तात्समितिरवस्तात् ।। विश्वेषां देवानामुत्तराः ॥ अभिजयत्परस्तादभिजितमवस्तात् ॥ विष्णोः श्रोणा पृच्छमानाः ॥ परस्तात्पंथा अवस्तात् ॥ वसूनार अविष्ठाः ॥ भूतं परस्ताद्भतिरवस्तात् ॥ इंद्रस्य शतभिषक् ॥ विश्वव्यचाः परस्ताद्विश्वक्षितिरवस्तात् ॥ अजस्यैकपदः पूर्व प्रोष्ठपदाः ॥ वेश्वानरं परस्ताद्वैश्वावसवमवस्तात् ॥ अहेर्बुध्नियस्योत्तरे ॥ अभिषिचंतः परस्तादभिशृण्वंतोवस्तात्॥ पूष्णो रेवती ।। गावः परस्तात् वत्सा अवस्तात् ।। अश्विनोरश्वयुजौ ॥ ग्रामः परस्तात्सेनावस्तात् ।। यमस्यापभरणीः ॥ अपकर्षतः परस्तादपवहंतोवस्तात् ।। पूर्णापश्चाद्यत्ते देवा अदधुः ॥ तै. बा. १. ५.१. यांत " अग्नीच्या कृत्तिका, शुक्र पलीकडे ज्योति आलीकडे " अशा प्रकारचे प्रत्येक नक्षत्राचे वर्णन आहे. अलीकडे अमुक पलीकडे अमुक असे सांगितलें आहे त्याची उपपत्ति आणि हेतु पूर्णपणे समजत नाही. काही गोष्टी नक्षत्रसंबंधी बन्या वाईट फलास अनुलक्षून, कांहीं आरुतीस अनुलक्षून, इत्यादि प्रकार आहे असे दिसते. फल्गुनीविषयीं ऋग्वेदांतील कचा वर आली आहे ती व यांतील फल्गुनीची वाक्ये यांत बरेच साम्य आहे. तसेंच अनुराधा नक्षत्रावर नांगरतात असें एक वाक्य पुढे दिले आहे (मैत्रेण रुषते); या नक्षत्रावर नांगरण्याचे कारण अनुराधांच्या पूर्वीचे नक्षत्र विशाखा याच्या “ पलीकडे युगें (ना राची जोखडे) आणि अलीकडे रुषमाण (नांगरणारे)" यांत कांहीं तरी आहे युगे आणि कृषमाण यांचा संबंध आकृतीशी दिसतो. तै. बा. तृतीयाष्टक प्रपाठक १ अनुवाक १,२ यांत सर्व नक्षत्रे, त्यांच्या देव नक्षत्रांसंबंधे दुसऱ्या चमत्कारिक व मनोरंजक गोष्टी आल्या आहेत. परंत