पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२८) सेंच संवत्सर किंवा परिवत्सर शब्दही काही स्थळी आला आहे. दोन्ही यजुर्वेदांत वर्ष याअर्थी शरद, हेमंत इत्यादि शब्द पुष्कळ वेळा आले आहेतच, परंतु वर्ष याबद्दल संवत्सर हा शब्द त्यांहून जास्त वेळा आलेला आहे. गोपथ ब्राह्मणांत (६.१७) 'वर्ष' याअर्थी 'हायन ' शब्द आला आहे. वाजसनेयिसंहितेत तेवाः श्रीमयिकल्ल्यतामास्मिन लोके शतः समाः॥ वा. सं. १९. ४६ कुर्ववेहकर्माणि जिजीविषे शतः समाः ॥ वा. सं.० ४०. २. या मंत्रांत वर्ष याअर्थी समा हा शब्द आला आहे. समानां मास आकृतिः क. सं. १०.८५. ५. यांतही समा शब्द संवत्सर याअर्थी आहे. वेदकालीं महिने चांद्रच होते, व तसे असणे हे साहजिकच आहे. याबद्दल वाक्ये येथे देण्याचे कारण नाही. केवळ महिन्याचा विचार पुढे मास चांद्र. केला आहे. त्यात काही वाक्ये येतीलच. पूणिमला पूर्ण - मासी, रणजे जिच्यावर मास पूर्ण होतो ती, हा सज्ञा प्रसिद्धच आहे. चंद्रवाचक मास शब्द महिन्याचा वाचक आहे हे पूर्वी सागितलेंच आहे चांद्र महिने माजण्यास चंद्र हे जसें स्वाभाविक साधन आहे, तस सुलभ साहजिक साधन सारमास मोजण्यास नाहीं. सौरमासांचें मान प्रायः गाणतानंच समजण्याजोगे आहे. तेव्हा सृष्ट्युत्पत्तीनंतर आरंभी सर्व लोकांचे महिने चाद्रच अपले पाहिजेत, हे उघड आहे. सौरमास मागाहन उत्पन्न झाले. आता माहने जर आहेत तर वषही चांद्रमानाचे असेल अमें सकदर्शनी मनांत यत. तर वर्ष नांद होते का सारमानाच हात व सौर असल्यास निाक्षत्रसौर किंवा सापातिक सार (सायनसौर ) याविषयी विचार केला पाहिज. याकवर्ष सौर. रितां वर्षाचे मास किंवा दिवस याविषयी निर्देश ज्यात आला आहे अशा वाक्यं प्रथम देतों वेदमासो धृतवतो द्वादश प्रजा वतः ॥ वेदा य उपजायते. क. सं. १. २५.८. वत [वरुण ] बारा महिने आणि त्यांत उत्पन्न होणारे प्राणतो बॉणि त्या बारा माहेन्यां] जवळ उत्पन्न होणारा जो [अधिमास त्यास - जाणतो त अधिमास असा शब्द जरी प्रत्यक्ष नाहीं तरी संदर्भावरून आपलविवमत आहे हे अगदा उघड आहे. आणि त्याप्रमाणेच या कचेची व्या, होत आला आहे. युरोपिअन विद्वानही हाच अर्थ मानतात. या महिने न्यतः बारा हेही या ऋचेत आहे. द्वादशार नहितज्जराय वर्वति चक्र परियामृतस्य ॥ आ पुत्रा अग्ने मिथुनासो अत्र सप्त शतानि विंशतिन तस्थः ॥ व्याख्या परंपर सामान्यतः बारा हेही .सं.१ १६४.११ संवत्सराचा विचार करण्यात ग्याकरितां ये हैं मोघम सांगितले. सावन, चांद्र, सा मासादिकांचा विचार पटे =Sidereal. सांपातिक=Tropical.