पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२४४) मिहिरोक्त बीजसंस्कार देऊन भास्वतींतले ग्रह दिले आहेत असें निःसंशय सिद्ध होतें. ग्रहांच्या वर्षगति दिल्या आहेत त्याही त्यास अनुसरूनच आहेत. यांतील मध्यमग्रहसाधन अहर्गणावरून नाहीं, वर्षगणावरून आहे, आणि तें फार सोईचे हे पूर्वी सांगितलेच आहे (करणकमलमार्तस्पष्टमेष. ड विवेचन पृ. २४० पहा). वर्षगणावरून मध्यमग्रहसाधन ज्या ज्या इतर करणग्रंथांत आढळते त्यांत आरंभ मध्यममेषसंक्रमणापासून आहे. परंतु यांत स्पष्टमेषसंक्रमणापासून आहे. केरोपंतांनी आपल्या ग्रहसाधनकोष्टकांत स्पष्टमेषापासून ग्रहसाधन केले आहे. शतानंदाच्या ग्रंथांत आणखी एक विशेष आहे. तो हा की यानें क्षेपक आणि ग्रहगतींचे गुणकभाजक शतांशपद्धतीने दिले आहेत. त्यांत शतांशपद्धति. रविचंद्रांची गतिस्थिति नक्षत्रात्मक आणि भौमादि ग्रहांची राश्यात्मक दिली आहे. ह्याची २ उदाहरणे देतों. चंद्रवर्षगति ९९५१ दिली आहे. हे शतांश होत. या अंकांस १०० नी भागन तितकी नक्षत्रे समजावयाची. ह्मणजे Ex ८००= ७९६६३ कला= ४रा. १२ अं. ४६क. ४० विक. यांतील राश्यादि गति घेऊन गणित करण्यास जे प्रयास पडतात त्यांपेक्षा फार थोड्या अमाने ९९५१ गति घेऊन पडतात. दुसरे उदाहरणः शनिक्षेपक ५९४ आहे. हा राश्यात्मक आहे. ५९४ हे शतांश होत. तेव्हां ५९४ राशि= ५ राशि २८ अं१२ क. ही पद्धति सांप्रतच्या दशांशपद्धतीप्रमाणेच कांहींशी आहे. शतांशपद्धतीमु&च करणकाराने शतानंद हे नांव स्वीकारिले की काय नकळे. भास्वतीमध्ये तिथिध्रुवाधिकार, ग्रह ध्रुवाधिकार, स्फुटतिथ्यधिकार, ग्रहस्फुटाधि कार, त्रिप्रश्न, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, परिलेख असे ८ अधिविषय. कार आहेत. त्यांची निरनिराळ्या वृत्तांची सुमारे ६० पयें आहेत. भास्वतीमध्ये शके ४५० मध्ये अयनांश शून्य मानले आहेत आणि अयनगति वर्षास एक कला मानिली आहे. भास्वतीवर काशी एथे राहणान्या अनिरुद्धाची टीका शके १४१७ ची आहे: व तीवरून दिसतें की तीवर ह्या टीके पूर्वी दुसऱ्या टीका टीका. झालेल्या होत्या. माधवाची टीका शके १९४२ च्या सु म माराची आहे. तो कनोज (कान्यकुब्ज)चा राहणारा मा गंगाधररुत टीका शके १६०७ ची आहे. दुसरी एक टीका शके १५७७ माराची आहे. बलभद्राची टीका शके १३३० ची आहे असें कोलबूक तिचें नांव बालबाधिनी आहे, असें आफ्रेचसूचीवरून दिसते. याशिवाय मत निरनिराळ्या स्थली असलेल्या संस्कृत पुस्तकांच्या सुमारे १९ यादी आणि हिंदुस्थाल्या पस्तकांच्या ३७ यादी अशा ५६ यादीवरून Theodor Aufrecht (थिओडोर नामक जर्मन विद्वानाने तयार केलेली एक फार मोठी सूची (Catalogus cataloजर्मन ओरिएंटल सोसायटीने इ० स० १८९१ मध्ये लैपझिक एथें छापविली आहे. च्या आमा gorun