पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०) एकदम सर्वांची तुलना करितां यावी ह्मणून मूलसूर्यसिद्धांत, सांप्रतचा सूर्यसिद्धांत आणि ब्रह्मगुप्तसिद्धांत यांवरूनही त्या वेळचेच ग्रह काढून ते तेथेच दिले आहेत. शकगतवर्ष ४२१ मध्यम मेषसंक्रमणवेला. घटी पळे मूलसूर्यसिद्धांत १५ ०) अमान्त चत्र रु०९ रविवार प्रथमार्यसिद्धांत १५ (ता. २१ मार्च) उज्जयिनी सांप्रतचे (वर्तमान) सूर्यादि पांच सिद्धांत १६२४)मध्यमोदयापासून गत. ब्रह्मगुप्तसिद्धांत, चैत्र ०८ शनिवार २२ ३० वरील २०० व्या पृष्ठांतलि ११ व्या कोटकांत केरोपंती ग्रहसाधनकोष्टकावरून काढलेले ग्रह आहेत. झणजे ते युरोपियन ग्रंथांवरून काढलेले मूक्ष्म आहेत. ते सायन आहेत. त्यांत चंद्र, चंद्रोच्च आणि राहु यांस मात्र कालांतरसंस्कार दिला आहे. याच कोष्टकांतील ग्रहांस अयनांशसंस्कार शके ४२१ या वर्षी धन १६कला ५४ विकला मानून तो देऊन आलेले निरयन ग्रह १२ व्या कोष्टकांत आहेत. आणि यांशीच मलमूर्यसिद्धांतादिकांच्या ग्रहांची तुलना केली आहे. १६.५४ अयनगति सुमारे २० वर्षांत होते. ह्मणजे ४२१ मध्ये इतके अयनांश मानल्याने शके ४४१ मध्ये अयनांशशून्य मानल्यासारखे झाले. हे वर्ष श. ४४४ च्या जवळच आहे. शके १९६ च्या सुमारें रेवतीयोगतारा संपाती होती हे खरें. व त्याप्रमाणे त्या वर्षी अयनांश शून्य मानावें असें ह्मणतात. परंतु भारतीयांनी श. ४४५ च्या सुमारे शून्य मानले तेंच त्यांच्या पद्धतीस अनुसरून बरोबर आहे असें पुढें अयनचलनविचारांत दाखविले आहे. वरील तुलनेत १६५४ मानण्याचे कारण येवढेच की, तसे केल्याने निरयन रविभोग शून्य येऊन रवीसंबंधे तुलना करण्यास सोपे पडावें. यांत फार चूक पडेल असें नाहीं; फार तर ४ कलांची पडेल. तुलना करितांना सर्वत्र विकला सोडल्या असतां काही हरकत नाही. कारण या तुलनेत त्यांची किंमत नाहीं झटले तरी चालेल. कोष्टक १ आणि ३ यांतील रविभोग शन्य आहे, ह्मणून त्यांतील ग्रहांची १२ व्या कोष्टकांतील ग्रहांशी तुलना २ या व४ थ्या कोष्टकांत केली आहे, ती स्वतः ग्रहासंबंधे आहे व सूर्यसंबंधेही आहे. मणजे प्रत्येक ग्रह स्वतंत्रपणे १२ व्या कोप्टकांतील ग्रहाशी तोलून पाहिला असतां जें अंतर येतें तें २ या व ४ थ्या कोष्टकांत आहे. तसेंच १२ व्या कोष्टकांतील प्रत्येक ग्रह त्यांतील सूर्याच्या पुढे जितका आहे आणि १, ३ कोष्टकांतील ग्रह त्यांतील मूर्याच्या पुढें जितका आहे त्या दोन अंकांची तुलना केली असतां जें अंतर येतें तेंही २,१ कोष्टकांतील अंक दाखवितात. ५वे आणि ८३ यांतील रविभोग शन्य नाही. ह्मणून त्यांतील ग्रहांची स्वतंत्रपणे १२ व्या कोष्टकांतील ग्रहांशी तुलना करुन आलेलें अंतर ६ व्या व ९ व्या कोष्टकांत दिले आहे; आणि सूर्यसंबंधे तुलना करून आलेले अंतर ७ व्या व १० व्या कोष्टकांत दिले आहे. मूलसूर्यसिद्धांताच्या ग्रहांत बुध आणि गुरु यांचे मात्र अंतर एक अंशाहून जास्त आहे; बाकीच्यांचे त्याहून कमी आहे. प्रथमार्यसिद्धांतांतील बुधाचें मात्र अंतर २ अंशांहून जास्त आहे, बाकी कोणत्याही ५१ कलांहून जास्त नाही. वर्तमा सूर्यसिद्धांतांतील ग्रहांचे अंतर चंद्रखेरीज करून बहुतेकांचे बरेच आहे, ब्रह्मगत