पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर्षे आहे. अशी १००० महायुगें मिळून कल्प होतो. हा ब्रह्मदे४३२० वाचा वस. कल्पांत १४ मनु होतात. कल्पारंभापासून वर्तमानमहायुगारंभापर्यंनुव २७ महायुगे गेली, आणि पुढे २८ व्यांतील रुत, त्रेता, द्वापर ही ३ युगें न सांप्रत कलियुग चालले आहे. प्रत्येक मनु ७१ महायुगांचा असतो; शिप्रत्येक मनूच्या आरंभी कृतयुगाएवढा मनुसंधि असतो. ह्मणजे ब्रह्मदिनारंभा न वर्तमानकलियुगारंभापर्यंत ४५६७ कलियुगांइतका काळ गेला. पहिला Aआर्यभट खेरीजकरून सर्व सिद्धांतांचे इतक्या गोष्टींबद्दल एकमत आहे. बाकीच्या गोष्टींत थोडा मतभेद आहे. सूर्यसिद्धांताप्रमाणे आणि प्रथमार्यभटसिद्धांताप्रमाणे वर्तमानकलियुगाच्या आरंभी सर्व ग्रह, मणजे सूर्यादि सात ग्रह, एके स्थानी होते; ह्मणजे त्यांचा मध्यम भोग शून्य होता, असें येते. आणि ब्रह्मगुप्ताच्या आणि दुसऱ्या आर्यभटाच्या सिद्धांताप्रमाणे ते कल्पारंभी मात्र एकत्र होते; कलियुगारंभी एकत्र नव्हते; जवळ जवळ मात्र तीन चार अंशांच्या अंतराने होते. आणखी एक मतभेद आहे तो पुढे सांगू. । आपल्या देशांत आकाशस्थ ज्योतींच्या गतिस्थित्यादिकांचा आणि तदनुसार ज्योतिःशास्त्राच्या सर्व अंगांचा विचार उत्पन्न होऊन तत्संबंधे ज्ञान कसकसें वृद्धिगत होत गेलें याचा इतिहास या पुस्तकांत सांगितला आहे. आपल्या देशाचें प्राचीन नांव भारतवर्ष, भरतखंड अथवा भारत असें आहे. भारत देशांतील ज्योतिःशास्त्राचा इतिहास यांत आहे, ह्मणून या पुस्तकास भारतीयज्योतिःशास्त्र(त्याचा ) प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास असें नांव दिले आहे. • संहिता आणि जातक ही ज्योतिःशास्त्राची अंगें ग्रहादिक ज्योतींच्या गतीवर अवलंबन आहेत. ग्रहादिकांची स्पष्ट स्थिति, झणजे अमुक काली ग्रह आकाशांत कोठे असेल हे पूर्वी वर्तविणे हे . आपल्या ज्योतिःशास्त्राचें परम रहस्य होय. अर्थात् त्याचे काठिन्यही तसेच आहे. स्पष्ट गतिस्थितींच्या सूक्ष्म ज्ञानावरून मध्यम गतिस्थितींचें सूक्ष्म ज्ञान होते. तथापि स्पष्ट स्थिति सूक्ष्म वर्तवितां येण्यापूर्वीही सामान्यतः मध्यम गतिस्थितीचें बरेंच सक्षम ज्ञान होते. ही पूर्वीची पायरी होय. ज्योतिःशास्त्राचे जे सिद्धांतादि ग्रंथ उपलका आहेत, त्यांत स्पष्टगतिस्थितीचे गणित आहे. परंतु मनुष्याचें ज्योतिःशास्त्राचे नाव या स्थितीला येऊन पोचेपर्यत फार काळ लोटला असला पाहिजे. माणन योतिःशास्त्राच्या इतिहासाचे ज्योतिःसिद्धांतकाल आणि सिद्धांतपालाल भोर भाग मी करितो. तदनुसार या ग्रंथाचे दोन भाग केले आहेत. सिमांक आपल्या लोकांचे ज्योतिषाकडे लक्ष्य कसे लागत गेलें, तत्संबंधे ज्ञान कसको द्धिंगत होत गेले व तें स्पष्ट स्थिति वर्तविणे या पायरीजवळ कसे येऊन पोंचलेंगा इतिहास वेद, वेदांगें, स्मृति आणि महाभारतादि ग्रंथ यांत प्रसंगवशात ज्योतिष उल्लेख आहेत त्यांवरून दिसून येतो; तो या ग्रंथाच्या पहिल्या भागांत आहे आणि त्यापुढचा आजपर्यंतचा इतिहास दुसऱ्या भागांत आहे. सिद्धांताकालाचे आणि तदनुसार या ग्रंथाच्या पहिल्या भागाचे वैदिककाल आणि वेदांगका असे दोन विभाग केले आहेत. पहिल्यांत वेदांच्या संहिता आणि बाह्मणे आणि क्वचित् उपनिषद यांतल्या ज्योतिषाचा इतिहास आहे. दुसन्यांत वेदांगे आणि