पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१-) झाला. त्या समयी त्याने स्तुत्य आज्ञा केली की यहूदी लोकांनी आपल्या देशांतजावे आणि ये रूशाले मांतूनजी पात्रे ने बुखादनेजार राजाने आणलेली होती ती त्यांस परत दिल्ही या रा- जावर स्वाधीन झालेल्या देशांतील लोक प्री- ति करीत होते. तो राजा सतराव्या वर्षी मरण पावला. कुरस राजा पारशी देशांतील राजाची स्थापना करणारा होता त्या समयी हिंदूस्थान आणि आशर आणि मेदिया व इराण आणि युक्साइन व कासियन या देशांचे समुद्राचे ने भाग ते सर्व त्याच्या स्वाधीन होते. त्या राज्या- ची स्थापना करिते वेळी त्याने आपला बहुत सुज्ञपणा दर्शविला. त्याच्या जागी जे पुढे राजे झाले त्यानी राज्य नियम जरी अयोग्य केलेले होते तथापि ते राज्य दोन शेंहून काही अधिक वर्षापर्यंत राहलेलें होतें. राजाच्या स्यानी त्याचा पुत्र कांबु- सस राज्याधिकारी झाला. त्याने सिंहासनाव- र बसतांच मिस देशावर स्वारी करण्याचा संकेत