पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पडून परस्परांचा तह ठरून युद्ध बंद झाले, ही गोष्ट इतिहासप्रसिद्ध आहे. कारव पांडवांचें घोर युद्ध होण्यापूर्वी एकाच महिन्यांत सूर्यचंद्रांची ग्रहणे झाली; व त्या नंतर तो घोर संग्राम होऊन अतिशय मनुष्यसंहार झाला. या गोष्टीचे वर्णन आपल्या महाभारतांत आहे हे पुष्कळांस माहीत आहेच. तसेंच ह्यासारख्या पुष्कळ प्रसंगी उल्कापात व केतुदर्शन झाल्याची वर्णनें पुराणादिकांत पुष्कळ आहेत. मनुष्यांचे व्यवहार चालण्यास साधनीभूत अशी कालगणनेची स्वाभाविक माने दिवस, मास, वर्ष, ही आकाशांतील चमत्कारांवरच अवलंबून आहेत. शेतकी चालण्यास ऋतूंचे ज्ञान फार अवश्यक आहे, तेंही सूर्यावर अवलंबून आहे. पर्जन्य सूर्याच्या योगानेच पडतो. भरतीओहोटी चंद्रामुळे होते. ईश्वरीक्षोभही आकाशस्थ तेजांच्याच काही स्थितिविशेषांदिकांवरून ईश्वर पूर्वी सूचित करितो असे वाटते. इत्यादि कारणांमुळे मनुष्याचे लक्ष्य त्याच्या उत्पत्तीपासूनच ज्योतिशास्त्राकडे लागले असावें हे उघड आहे. त्याप्रमाणेच चंद्रसूर्य अमुक स्थितीमध्ये असतां शेतकी इत्यादिकांचे अमुक काम करावे लागते, तर त्यांतही ते अमुक स्थितिविशेषीं केले असतां कल्याणकारक होईल; उदाहरणार्थ, चंद्राचा अमक नक्षवाशीं योग असतां धान्य पेरलें तर पीक उत्तम येईल; अमुक नक्षत्री परलेंसतां बुडेल; सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे वळतो दिवशी ह्मणजे अयनसंक्रांतीच्या दिवशी अमुक कर्मे केली असतां हिताहित होतील; विवाहादि कृत्ये अमुक वेळी केली असतां मंगलकारक होतील; आकाश दोन ग्रह जवळ जवळ समोरासमोर आले असता त्यांच युद्ध झाले व त्यो कमजास्त तेजस्वितेवरून त्यांतून अमुक पराभव पावला अस मानून त्यात पृथ्वीवरील अमुक राजाचा जयपराजय होईल; अमुक कृत्ये केली असता उल्कापात, केतु, इत्यादिकांनी दर्शित झालेल्या अनिष्टांची शांति होईल प्रकारचे ग्रह प्राचीन काळापासूनच मनुष्याचे झाले असावे. तसेंच सा सर्व जगाच्या व्यवहाराशी व चांगल्यावाइटाशी जर आकाशस्थ ज्योतींचा आहे तर व्यक्तिमात्राच्या जन्मांत होणाऱ्या गोष्टींशी त्यांचा संबंध असे मनुष्य जन्मला तेव्हां चंद्र, सूर्य व ग्रह अमुक स्थितीत होते, तर त्यांच्या वेळोवेळींच्या स्थितीवरून त्याच्या जन्मांत त्यास अमुक अमुक होतील, अशा कल्पना काही काळाने होणे साहजिक आहे. .. वरील गोष्टींचे तीन प्रकार होतात. किती दिवसांनी महिना होतो. न्यांचे वर्ष, वर्षाचे दिवस किती, सूर्याचें दक्षिणायन किंवा उदगयन । सापासून किती दिवसांनी होईल, अमुक ग्रह अमुक दिवशी कोठे असे कधी होईल, ह्या गोष्टींचा संबंध गणिताशी येतो. हा एक प्रकार. 'ग्रहयुद्धे इत्यादिकांपासून जगताच्या शुभाशुभाचे ज्ञान इत्यादिव अमर विवाहादिक अमुक कृत्ये केली असता ती शुभाशुभ फलप्रद होतील इतर सरा प्रकार. व व्यक्तिविशेषाच्या जन्मस्थितीवरून व नेहमीच्या ग्रहस्थिती जन्मांत त्यास होणारे सुखदुःख हा तिसरा प्रकार. याप्रमाणे ज्योतिः तीन शाखा (स्कंध) आहेत असें ह्मणण्यास हरकत नाही.' आपल्या ज्योतिःशास्त्राच्या प्राचीन व अर्वाचीन ग्रंथांत ज्योतिःशा ची शांति होईल, अशा अमावे. तसेच सामान्यतः काशस्थ ज्योतींचा संबंध संबंध असेल; अमुक होते. तर त्यावरून व. म अमुक अमुक सुखदुःखें हिना होतो, किती महि उदगयन अमुक दिवशी कोठे असेल, ग्रहण प्रकार. ग्रहणे, केतु, इत्यादि व अमुक दिवशी ह होतील इत्यादि, हा दु ग्रहस्थितीवरून त्याच्या में ज्योतिःशास्त्राच्या ह्या ति ज्योतिःशास्त्राचे हेच आप