पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

येतात. चंद्राच्या योगाने आपल्यास समजणारा जो काल मणजे मास, त्या बारा मासांनी हे पावसाळा इत्यादि ऋतु पुनः पुनः येतात. ह्या काळास शरद्, हेमंत इत्यादि जे ऋतु त्यांचेच नांव आपल्या वेदांत आढळते. ऋक्संहितेत वर्ष याअर्थी शरद् शब्द विसांहून जास्त वेळं आणि हिम शब्द दहांहून जास्त वेळ आला आहे. इतर वेदभागांतही हे शब्द पुष्कळ वेळां आले आहेत. स्वतः वर्षशब्दही मूळचा ऋतुविशेषवाचकच आहे. शतंजीवशरदो वर्धमानः शतं हेमंतांछतमवसंतान् ।। ऋ. सं. १०. १६१. ४. ह्या ऋचेत तर वर्ष याअर्थी शरद् , हेमंत, वसंत, हे शब्द एकदम आले आहेत. वर्ष याअर्थी संवत्सर हाही शब्द पुष्कळ आढळतो. असो; तर दिवस, मास, यांहून मोठं कालगणनचे तिसरें स्वाभाविक परिमाण वर्ष हे होय. ह्या तिहींच्या उत्पत्तीविषयी साधारण दिग्दर्शन वर केले. ज्योतिःशास्त्रसंबंधे विचार आरंभापासून कसकसे वाढत गेले ह्याचे सूक्ष्मतः वर्णन करूं लागलों तर विस्तार होईल. आणि तितक्याचे कारणही नाही. आणि मुख्य मुख्य गोष्टींचें वर्णन पुढे यावयाचेंच आहे. सूर्यादिकांकडे पाहून जसा चमत्कार वाटतो तसेच त्यांचा नियमितपणा इत्यादि पाहून विलक्षण आश्चर्य वाटते व त्यांविषयी एका प्रकारची पूज्यबुद्धि उत्पन्न होते. हा आकाशांतील सर्व व्यवहार कांहीं एका अप्रतिहत सत्याच्या योगाने चालला आहे, व त्या सत्याचा थोरपणा अवर्णनीय आहे, असे विचार मनात येणे साहजिक आहे. ऋग्वेदांतील पुढील ऋचा पहा. सत्येनोत्तभिता भूमिः सूर्येणोत्तभिता द्यौः ॥ ऋतेनादित्यास्तिष्टंति दिवि सोमो अधिथितः ।। . ऋ. स. १०.८५.१ "सत्याने भूमि सांवरून राहिलेली आहे. सूर्यान आकाश सांवरून राहिलेलेंभाले सत्याने आदित्य राहतात, [आणि सत्यानेच ] सोम आकाशात राहिला आहे ह्या पापी कलियुगांत सर्वांनी आपलें सत्य सोडले, परंतु सूर्यचंद्रांनी आपले सोडले नाही असे उद्गार सांप्रतही पुष्कळांच्या तोंडून आपण ऐकतो. आकाशांतील कांहीं चमत्कार पाहन आनंद वाटता; काहा पाहून आ त्पन्न होते; आणि कांहीं तर भयोत्पादकही असतात. ग्रहणे, उल्कापात ह्यांपासून सांप्रतही पुष्कळ लोकांस विलक्षण विस्मय किंबहुना भीति भाति वाटते. तर जगाच्या आरंभी ह्या गोष्टी फारच भीत्युत्पादक झाल्या असल्या पाहिजे ईश्वरीक्षोभदर्शक आहेत अशी मनुष्याची समजूत झाली असावी हे कोलंबसाने एका बेटांतील लोकांस सूर्य तुमच्यावर रागावल्यामुळे अमर दिसेनासा होणार आहे असे सांगितले, व त्याप्रमाणे झालल पाहून किती भीति वाटली ह्या गोष्टीचें वर्णन पुष्कळांनी वाचलंच असेल. ई. ५८४ वर्षांच्या सुमारास लीडियाचे लोक आणि मीडियाचे लोक ह्यांचे चालले होते. इ. स. पूर्वी ५८४ ह्या वर्षी तें युद्ध चालले असतां खग्रास पडले तेव्हां अकस्मात दिवसाची रात्र झाली हे पाहून उभय पक्षांस आ स अतिशमी वा है उघड आहे. माणे झालल पाहून त्या लोकांस वाचलेच असल. इ. स. पूर्वी माचे लोक ह्यांचे ५ वर्षे युद्ध असतां खग्रास सूर्यग्रहण