पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रमाणेच आहेत. स्थिरकरणांत किंस्तुघ्नाबद्दल कौस्तुभ आहे. परंतु तो कदाचिन् लेखकप्रमाद असेल. पुढे करणांवर अमुक कर्मे केली असतां शुभाशुभ हा प्रकार आहे, त्यांत सांप्रतप्रमाणे विष्टीच्या पुच्छादिकांचा प्रकार आला आहे व त्यासंबंधे घटिका हे कालमान आले आहे. पुढे करणांच्या देवता आहेत. त्यांत कौस्तुभाची धनाधिप आणि वणिजाची मणिभद्र आहे. बाकी देवतांची नांवें वेदांतलीच आहेत. पुढे अमुक तिथीवर अमुक कत्ये केली असतां शुभाशुभ होते हा प्रकार आहे. त्यांत तिथींच्या नंदा, भद्रा इत्यादि पांच संज्ञाही आल्या आहेत. चतुभिः कारयेत्कर्म सिद्धिहेतोविचक्षणः ॥ तिथिनक्षत्रकरणमुहूर्तरीत नित्यशः॥ असे सांगितले आहे. यांत तिथि, नक्षत्र, करण, मुहूर्त हीच अंगें आलीं आहेत, योग नाहीत. परंतु पुढे तिथिरेकगुणा प्रोक्का नक्षत्रं च चतुर्गणं ॥ वाराष्टगुणः प्रोक्तः करणं षोडशान्वितं ॥ ९० ॥ द्वात्रिंशत्रुणी योगस्तारा षष्ठिसमन्विता ॥ चंद्रः शतगुणः प्रोक्नस्तस्माचंदबलाबलं ॥ ९२ ।। __समीक्ष्य चंद्रस्य बलाबलानि ग्रहाः प्रयच्छंति शुभाशुभानि असें आले आहे. “न कृष्णपक्षे शशिनः प्रभावः " असें वरील वाक्यांच्या पूर्वीच झटले आहे. यावरून वरील श्लोकांतलें चंद्राचें बलाबल केवळ त्याच्या कलांवरून दिसते. आदित्यः सोमो भौमश्च तथा बुधबृहसती !! भार्गवः शनैश्भरश्चैव एते सात दिनाधिपाः॥१३॥ याप्रमाणे वार आले आहेत. यांत ग्रहांची जी नांवे आहेत त्यांशिवाय इतर श्लोकांत ग्रहांची आणखी नांवें वारसंबंधे आली आहेत ती, वार. ग्रह. सूर्य, लोहितांग, सोमसुत, देवगुरु, गुरु, भृगु, शुक्र सूर्यसुत अशी आहेत. शंभर श्लोक झाल्यावर पुढे जातक. अल्पग्रंथं महाघ च प्रवक्ष्यामि भृगोर्मतं ॥ असें झटले आहे आणि पुढे बाकीचे ६२ श्लोक आहेत. त्यांत ज्योतिषाच्या जातक या शाखेचे बीज आहे, ह्मणून तो भाग फार महत्वाचा आहे. त्यांतील काही श्लोक खाली देतो. प्रथम नक्षत्रांचे नऊ वर्ग केले आहेत ते असेः जन्म संपद्विपक्षम्यः प्रत्वरः साधकस्तथा ॥ १०३ ॥ नैधनो मित्रवर्गश्च परमो मैत्र एवच ।। दशमं जन्मनक्षत्रात्कर्मनक्षत्रमुच्यते । एकोनविंशतिं चैव गर्भाधानक मुच्यते ॥ १०४ ।। द्वितीयमेकादशं विशमेष संपत्करो गणः ॥ तृतीयमेकविंशं तु द्वादशं तु विपत्करम् ।। १०५ || क्षम्यं चतुर्थ द्वाविंशं तथा यच त्रयोदशं ॥ प्रत्वरं पंचमं विद्यात्त्रयोविशं चतर्दशं ॥ १०६ ॥ साधकं तु चतुर्विशे षष्ठं पंचदशं च यत् ।। नैधनं पंचविंशं तु षोडशं सप्तमं तथा ।। १०७ ।। मैत्रे सप्तदर्श विद्यात्वडिशमितिचाष्टमं ॥ सप्तविंशं परं मैत्रं नवमष्टादशं च यत् ॥ १०८॥ वर्गक्रम. जन्मनक्षत्र १० कर्मनक्षत्र ११ (1) (२) (३) (४) १२ १९ आधाननक्षत्र २० संपत्करनक्षत्रे २१ विपत्कर २२ क्षेम्य २३ प्रत्वर