पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लहान तर दुसरा अधिमास येतो; ह्मणजे प्रतियुगांत श्रावण आणि माघ है अधिक युगाचे सावनदिवस १८३० आणि तिथि १८६० ह्मणून ३० तिथींचा क्षय. तसंच युगांत चंद्राच्या प्रदक्षिणा ६७, ह्मणून (६७४ २७ =)१८०९ नक्षत्र अर्थात् १८३० सावनदिवसांत २१ नक्षत्रांची वृद्धि होते. नक्षत्रांचा आरंभ ठांपासून आहे. नक्षत्रांची नांवें वर (ऋ. ज्यो. श्लो. २५-२०) दिलींच वेदांगज्योतिषपद्धतींत चंद्रसूर्याची गति नेहमी सारखी मानली आहे. हिलाच ज्योतिषग्रंथांत मध्यमगति ह्मणतात. मध्यम तिथीचें मान सावनदिवसाहूनल असल्यामुळे तिथीची वृद्धि कधीच व्हावयाची नाही. आणि मध्यम नक्षत्राच सावनदिवसाहून जास्त असल्यामुळे नक्षत्राचा क्षय कधीच व्हावयाचा नाही. वरील लिहिण्यावरून दिसून येईल की वेदांगज्योतिषपद्धतीने ५ वर्षांचे पर पंचांग. एकदा तयार केलें म्हणजे तेंच सर्व युगांत चालेल. विस्तरमा स्तव तें एथे देत नाही. त्यांतील मुख्य गोष्टी वर दिल्याच आहेत. आतां वेदांगज्योतिषांतील वर्षादि माने किती चुकीची आहेत हे पाहूं. वेदांगज्यो सूर्यसिद्धांत. सांप्रतचे युरोपियन मान. तिष. युगांत सावन दिवस |१८२६.२९३०१८२६.२८१९ (नाक्षत्रसौर) ६२चांद्रमासांचे दि. १८३० १८३०.८९६० १८३०.८९६४ ६५ वर्षांत सावनदिवस ३४७७० ३४६९९.५८ |३४६९९.३६(नाक्षत्रसौरवर्ष)

  • ३४६९८.०३(सायनसौरवर्ष) ११७८ चांद्रमासांचे | दिवस

। ३४७७० ३४७८७.०३ ३४७८७.०३ यावरून दिसते की चांद्रमासाच्या मानांत चूक थोडी आहे. सौरवर्षाच्या मानात फारा आहे. त्यामुळे एकदां माघ शुक्ल प्रतिपदेस अयन झाले, तर दुसन्या युगाच्या आरंभी माघ शुक्ल प्रतिपदेस न होतां सुमारे ४ दिवस अगोदर होईल. ९५ वर्षांनी सुमार ७२ दिवस अगोदर होईल. चांद्रमासांत चुकी थोडी आहे. तरी पांच वर्षांत सुमार ५४ घटका कमी येतात, यामुळे वेदांगज्योतिषपद्धतीप्रमाणेच पूर्णिमा अमावास्या मानणे, तर ५ वर्षांनी त्यांसही सुमारे एक दिवसाचा फरक पडेल. परंतु अयनांची जशी लवकर लक्ष्यांत येणारी नाही तसें पूर्णिमा अमावास्या यांचे नाही. यापायगाचे दिवस गणितांत सोपे असे १८३० मानले तरी पौर्णिमा प्रत्यक्ष चंद्रा या स्थितीवरून धरीत असले पाहिजेत. ह्मणजे वस्तुतः १८३१ दिवसच धरल्यासासमालें. आणि ९५ वर्षांत ३८ आधिमास घालन ११७८ चांद्रमास धरल्यामुळे इ.स. पूर्वी १४०० या सुमारास सायन वर्षमान जितके होते त्यावरून ही संख्या काढली आहे. भा. रा. विसाजी रघुनाथ लेले ह्मणतात की वर्षाचें मान उत्तरोत्तर कमी होत आहे ही गोष्ट पान ज्योतिषांसही मान्य आहे. त्या अर्थी संपाताच्या या पूर्वीच्या चक्रांत झणजे २८ हजार वेदांगज्योतिष झाले असावे. आणि त्यावेळीं वर्षमान वास्तविकच ३६६ दिवस असेल. वर्षापूर्वी वेदांगज्योति