पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

GENERAL RAL 13:43 Y. नाकन सार्वजनिक वाचनालय खेड, (पुणे.) . प्रसन्नराघवनाटक.. GAR N/NET अंक १. मंगलाचरण. आर्या. रक्तांबुज कलिकांतें निजतेजें जिकिती प्रवालांते ।। ज्यांच्या अंगुलि साक्षर करिती जे ब्रह्मदेवभाळांते।। १॥ लक्ष्मीच्या हृदयीं जे कुंकुममकरी लिहावया झटती ।। देओत कर हरीचे मुख ते सकळां दयागुणें नटती ॥२॥ श्लोक. जोपर्यंत असेल चंद्र सविता सौख्यास देओ तुला ।। तोपर्यंत मुखानिळंच हरिने जो शंख हा फुकिला ॥ लीलालंधित मेघनादच तसा जो कुंभकर्णी व्यथा ॥ देई राक्षसहस्तिच्या दशमुखा दिगमंडळा व्यापिता ॥ ३ ॥ नाभी कंजवरासनी स्थितविधी चारी मुखांनी करी ॥ स्तोत्रांतें हरिच्या हरीहि त्दृदयीं संतोष तेणें धरी ॥ क्रोधानें मधुकैटभांस करुणा स्नेहें रमेते तसा ।। धैर्याने विधिला तुह्मां सुख करो जो पाहणाराअसा ।। ४ ।। १ लाल कमळ. २ कळे. ३ सहज जिंकलेला.४ मेघांचा शब्द आगि इंदजित. ५ रावणाचा बंधु आणि घटासारिखे कर्ण. ६ कमल.