________________
प्रसन्न राघवनाटक अंक ७ stoआर्या पूर्वदिशामुखतिलका उदयाचलशेखरस्छ रत्नात| 15 सकलजनाच्या नेत्रा नमितों मी भास्कराख्य देकातें ॥ ८॥ ( पडद्यांत ) वत्सा रामचंद्रा रा.- अहो कायहो हें आश्चर्य : FIFYSEPTO श्लोकमानक मंडळांतून ही आला सूर्याच्या भारती की ।। विकसी आमच्या चित्ता कमळा प्रभा जशी ॥ ८१ ।। ( पडद्यांत ) Mish आर्या विश्वांत कीर्ति पसरो वांच हजारों समा मुखें भोग । सतत तुझ्या कीर्तिमुधापाने सानंद हैं असो त्रिजग ॥८२॥ रा.- हे सूर्य नारायणा, हा माझ्यावर मोठा अनुग्रह केला. (पडद्यांत ) आणखी काय पाहिजे ते माग. मु०- बाबा, दिनकरा रामचंद्राचे सर्व मनोरथ पूर्ण झाले. लोक याने सद्गुण पाळिले दशरथाज्ञा पाळिली राज्य ही मुग्रीवास बिभीषणास हि दिले केली जगी कीर्ति ही। केला रावण कीर्तिशेष समरी बंधू सखे पाहिले कांहीं ही रघुनायकास न पहा कर्तव्य हे राहिलें ॥८३३ तथापि ही मात्र आशा आहे, श्लोक PEPRET का सर्वांच्या वदनांबुजी भगवती वाकदेवता ही वसो गोविंदी शशिशेखरी मुखकरी अद्वैतबुद्धी असो ॥ लक्ष्मी आणि सरस्वती भगवती सर्वत्र नांदो सदा आधि व्याधि नसो परस्पर असो सत्प्रेम ही सर्वदां ॥४॥