पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ प्रसन्नराघवनाटक अंक मं०- महाराज, मला दुःख होण्याचे आणखी ही एक कार• ण आहे. आज मी. महाराजांचा शकूनपाहाण्यासाठी अरण्यांत एक्या डोंगरावर राहाणाच्या भिल्लिणीकडे दा. सी पाठविली होती, तेथे भिल्लिणीच्या घराजवळ एक सिंहाचा बाळक बसला होता, त्याकडे पाहून ती भिल्लीण काही बोलली; ते माझ्या दासीने ऐकिलें. आर्या 'नागपराजयमात्र व्हावें गर्विष्ट तूं न तिळमात्र ॥ शरभ पतत्री आला जो विजयाचा सदां असें पात्र ॥१९॥ रा.- ह्यांत खेद होण्याचे कारण कांहींच दिसत नाही, मा. णि आझो शकुनादिक गोष्टी मुळी खऱ्या मानीतच ना. प्र०- महाराज, एखाद्या वेळेस त्याही खन्या होतात. रा.- अःत्यांत काही अर्थ नाही. भित्रे नोक शकुनावर विश्वास ठेवितात. (इतक्यांत पडद्यांत) प्रलोक ऐकून शब्द रघुनाथधनुर्गुणाचा रोमांचयुक्त तनु हा गण राक्षसांचा ॥ खडगेंकरून कपिकंठ चिरी अनेक न्यांचा कपीस पडला हृदयांत धाक ॥ २० ॥ रा- (आनंदानेह्मणतो.) एकूण युद्धांत वानरांपेक्षा राक्षसांचा पराक्रम विशेष आहे. (पुन्हा पडद्यांत) हती २ पक्षी