________________
अंक ६ प्रसन्नराघवनाटक ११७ SSLY श्लोक जिची परिमिताक्षरा सरस कोमला वैखरी भये बहुत सुंदर प्रगट होतसे 'माधुरी ॥ जसा मधुर पंचम स्वर सुखार्थ वीणा-करी तसा स्वर इचा ह्मणून जनकात्मजा ही खरी ।। १८ ॥ बरें, ही माझी प्रिया पुन्हा कशी आली ९ र (पाहून ह्मणतो. ) जसें चांदणे दिसून चंद्र दिसू नये. तसे प्रियेचे भाषण ऐकू आले; परंतु प्रिया कोठे दिसत नाही. (तदनंतर जानकी पडद्याच्या बाहेर प्रवेश करते. ) T-(मोठ्या त्वरेनें प्राण प्रिया आली ह्मणून तीजवळ जा. | प्यास इच्छितो.) ल.- ( रामचंद्राचा हात धरूत ह्मणतो.) हे रामचंद्रा, इ. तकी त्वरा का ही खरोखरी सीता नव्हे, तर हा गारो ड्याचा खेळ चालला आहे. ग.- ( नीट पाहून ह्मणतो. ) अरे, हे ठिकाण कोणते आहे ? कांकी, आर्या एक्या करें धरी ही अशोकशारखेस अन्य करकमळे ।। मूर्योष्णतप्त कोमल गालातें झांकिते कुदैवबळें ॥ १९ ॥ कांचीरहितनितंबा वर वेणी लोळते तसे नयनीं ॥ अश्रूदक बहु भरलें बघतां इजला शिरे च दुःख मनीं ॥२० ( पुन्हा न्याहाळून पाहून ह्मणतो. ) अरे, अशोकवृक्षाच्या खांदीला धरून ही निजली आहे. १ माधुर्य