पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'वास्तव' शब्दचित्र संग्रहातील काही व्यक्तिचित्रे वाचत असताना मला हिंदी साहित्यातील ‘माटी की मूरते' व 'अतीत के चलचित्र' सारखे वाचकाची मनाची जबरदस्त पकड घेणारे संग्रह आठवले. मला वाटतं, यातच 'वास्तव'चे सारं यश सामावलेले आहे!

◼◼


दि. १२ ऑक्टोबर, २००५

विजया दशमी

प्रशस्ती/४२