पान:प्रमाणशास्त्र.pdf/255

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 Pleading, प्लीडिंग (महाराष्ट्रभाषेत योग्य शब्द नसल्यामुळे हाच राखिला आहे) म्हणजे जाबजबाब, उत्तर,प्रत्युत्तर, इत्यादि सर्व.
 Prejudice, नुकसान.
 Presumption. अनुमान.
 Irrebuttable, अनिवार्य,
 Rebuttable, निवार्य.
 Presumptive, आनुमानिक.
 Public, सार्वजनीन.
 Interest, हित.
 Policy, राजनीति,
 Record, लेख.

     R.

 Relation-by-blood, अवयवसापिंड्य,
 By-marriage, आधारत्व सापिंड्य,
 Relationship, एकरक्तसंबंध.

     S.

 Substance, तत्त्व.

     v.

 Variance, फरक, विरोध.
 Vitiate, रद्द होणे.

      w.

 Ward, पाल्य.