पान:प्रमाणशास्त्र.pdf/254

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 Expert, कुशल मनुष्य.

      F. 

 Foreign, परमुलकी.

      G.

 Guardian, रक्षक.
 Guilty knowledge, सापराधज्ञान.

      I.

 Inadmissible, अग्राह्य.
 Incredible, अविश्वसनीय,
 Inducement, अभिवचन.
 Intent, आशय.
 Irrelevant, अप्राफराणिक, अप्रासंगिक.
 Issue, मुद्दा.
 Judgment-in-rem, विवक्षित विषयावस्थेविषयी झालेला निवाडा,
 Jurisdiction, अधिकार, Judicial, न्यायसंबंधी.

      L

 Legal adviser, कायद्याची सला देणारा, ( म्हणजे वकील ).

      M.

 Mutuality, अन्योन्यभाव.

      P

 Pedigree, वंशावळ.