हे पान प्रमाणित केलेले आहे.
GLOSSARY.
(मूळ इंग्रेजी ग्रंथांतील शब्दांस या भाषान्तरांत
योजलेले नवे शब्द, व शिवाय अप्रसिद्ध
शब्दांचा कोश.)
A.
RENERALLUM Accquittal, दोषमुक्तता.
Admissible, ग्राह्य.
Admission, कबूलपणा.
Ambiguity, मुग्धार्थता.
Latent, गुप्त.
Patent, स्पष्ट.
Ancient document, जुना दस्तऐवज.
Possession, प्राचीन भोगवटा.
B
Burden of proof, पुराव्याचा बोजा.
C
Collateral, कज्जाबाहेरील.
Communication, मजकूर.
Privileged, हक्काचे.
Confession, अंगीकार,
Consideration, सबब.
Corpus-delicti, अपराधमूर्ति,
D
Declaration, साङ्केतिक बोलणे