पान:प्रमाणशास्त्र.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुद्यांचा तत्वाची शाबिती. कायद्यान भाग असून, ” जर न देईल तर परा होत नाही. आणि पीनल कोडचा ३७८ व्या कलमांत चोरीचा गुन्हा सांगितला आहे, तो घडण्यास, कोणी एका मनुष्याचा सल्ल्यावांचून त्याचा कबजांतून अप्रामाणिक रीतीने घेऊन जाण्याचा इराद्याने जंगम मि. ळकत हालविली पाहिजे, ही गोष्ट अवश्य आहे; आणि अशा अवश्य गोष्टींपैकी एकाद्या गोष्टीची शाबिती झाली नाही तर, जा गुन्ह्यास ती शाबीत न झाले. ली गोष्ट अवश्य आहे, त्या गुन्ह्याचा गुन्हेगार हा अपराधी ठरूं शकत नाही. 15 ९. पीनल कोडांतील साधारण अपवादांपैकी एकाद्या अपवादांत आपल्या खटल्याचा समावेश होत आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न आरोपित मनुज्याने केल्यावांचून, त्या खटल्याचा तसा समावेश होत नाही, अशी शाबिती करणे अवश्य नाही. परंतु त्या कोडाचे जे कलम चार्जात उल्लेखित असेल, त्या कलमांत जर विशेष अपवाद असेल, आणि जा गोटीने तो अपवाद घडावयाचा त्या गोष्टीची चार्जीत नाकबूली असेल, तर त्या गोष्टीचा अभाव बहुतकरून हमेशा शाबीत केला पाहिजे. १०. त्याचप्रमाणे दिवाणी कायद्याचा ठराव असा आहे, की अमुक गोष्टी अमुक हक्कांस अवश्य आहेत, अशी शाबिती झाली पाहिजे; आणि अशा गोष्टींची शाबिती झाल्यावांचून त्या हक्कांसंबंधी या कायद्याची मदद मिळत नाही. ११. आतां प्लीडिंगांचा आणि पुराव्याचा