पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ पेंडसे कुलवृत्तान्त [ प्रकरण |

  • नारायण गोपाळ (१०) नवंबर १९४४ मध्ये यांची पुण्यास गांठ पडली. ज श. | १८०४. खासगी नोकरी होती. सध्या पुण्यास असतात. अविवाहित. शिवराम या

नांवाचा भाऊ यांस नव्हता असे यांच्या सांगण्यावरून समजते. लक्ष्मण विश्वनाथ (४) पेशवे दप्तरांत “ लक्ष्मण विश्वनाथ पेंडसे यांस साडेतीन तर्फ मावळे ता. शिवनेर येथील फडणीशी दिल्याचा उल्लेख आहे. ते हेच लक्ष्मण विश्वनाथ असावेत. (ऐ. क्र. ४१ नि ४२ पहा.) त्र्यंबक विठ्ठल (४) सु. सन १२११ (इ. स. १८१०) मध्ये केळशीचे रहिवाश्यांचे यादींत “ घरवाडी महाजन' ही यांचे नांवावर दाखविली आहे. (पे. द. जमाव रुमाल ४८०) इंड पहिला, पृष्ठ १५३ रामचंद्र विष्णु (७) कन्या (४) गोदू, भ्र. विनायकराव (नारायणराव नव्हे) | अभ्यंकर, गुलबर्गा. । यशवंत रामचंद्र ऊर्फ बापू (८) मृ. स. १९२५. यांना वापू म्हणत. * भगवान यशवंत (९) ज. स. १९०५. वास्तव्य ३१६ इ शेवटचा मजला, हेमराज वाडी, ठाकुरद्वार, मुंबई २. भार्या (२) पि. करंदीकर, अकोला. विष्णु विनायक (८) कन्या सुशीला, भ्र. चितामणराव दातार, मुंबई. * पंढरीनाथ विष्णु (२) कन्या (२) सुनंदा (३) रजनी. * अच्युत पंढरीनाथ (१०) शिवाजी कॉमर्स कॉलेज, अमरावती. * वसंत पंढरीनाथ (१०) शिवाजी आर्टस् कॉलेज, अमरावती. * सुरेशचंद्र पंढरीनाथ (१०) ज. स. १९४०. खंड पहिला, पृष्ठ ७२ ९ पंढरीनाथ श्रीनिवास पुरुषोत्तम* गणेश नारायण हे अच्युत* भालचंद्र सुरेशचंद्र कुमार जयंत प्रभाकर विजयकुमार वसंत शरच्चंद्र प्रकाश अनिलकुमार उमरावती उमरावती उमरावती कामठी नागपूर नागपुर नागपुर | खंड पहिला, पृष्ठ १५४ शंकर सदाशिव (८) भार्या (२) पार्वती (ठक), पि. नरहर केशव लिमये, नागपूर * श्रीनिवास शंकर (९) यांस सदाशिव ऊर्फ राजाभाऊ असे म्हणतात. ज. स. १९११. यांस हायस्कूल शिष्यवृत्ति व एन्ट्रन्स एक्सॅमिनेशन शिष्यवृत्ति (१९२६) मिळाली. कामठी येथे ब्रुक वाँड कंपनीचे असिस्टंट मॅनेजर आहेत. जातीवंत प्रेम या नांवाची कादंबरी लिहिली. भार्या नलिनी (शांता), पि. वासुदेव दत्तात्रेय गाडगीळ, माटुंगा. वि. स. १९३८. कन्या शैला.