पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ वे ] संशोधनार्थ ५७ 2' सं. क्र. २७ याचा समावेश घराणे ११ मध्ये झाला आहे. महादेव (२) हा या क्रमांकांतील महादेव (१) मानिल्यास त्याचा नातू गणेश असून क्र. २७ मध्येही गणेश (४) आहे. मधले नांव कळलें नाहीं तें बल्लाळ असावे. सं. क्र. ९ मधील नारायण (१) व विश्वनाथ ( २ ) हे यांतील नारायण (३) व विश्वनाथ ( ४ ) असतील काय ? ४४ विष्णू नाशिक-वा. दाते. १८-१०. गोविंद बाळाजी नारायण बाळाजी चु. बं. मोर व कृष्ण व बाळ चु. राम भट, रघुनाथ = लक्ष्मी महाळुग. विष्णु = पार्वती ४५ चितामणी नाशिक-वा. दाते. ६-५ नंदेश्वर | रघुनाथ ता. मंगळवेढे, पेंडूर (पंढरपूर ? ). । । [T नाशिक-वा. दाते. १८-१४ यश्वदाबाई भ्र. गणेशपंत सा. नारायण अ. सा. महादेव दीर नरसोपंत व बळवंतराव यांचे पुत्र गणपती व नारायण–नरसोपंताचे पुत्र कृष्णा चु. सा. त्रिंबक महादेव चु. चु. सा. भाऊ याचे पुत्र गोपाळ व विष्णु सा. पार्वतीबाई. धारवाड-पुणे सदाशिव- बसणीकर. वरील माहिती वंशावळीचे रूपांत मांडली असतां खालीलप्रमाणे दिसते. १ महादेव २ नारायण = पार्वती त्र्यंबक भाऊ ३ गणेश = यशोदा नरसो बळवंत गोपाळ विष्णु कृष्ण गणेश नारायण संशोधन क्रमांक ५ मधील अनुक्रमें पिढी १, २, ३ व ४ मधील नांवें महादेव, नारायण, बाळाजी व नारायण या क्रमांकांत त्याच क्रमांत आढळतात. यावरून ही वंशावळ व क्रमांक ५ एकच आहेत असे दिसते. एकाचे मूळ गांव