पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण १ महादेव खंड पहिला, पृष्ठ ३७२ २ वावदेव ३७ घराणे २८शी याचा संबंध असावा. -- ३ महादेव दाद भट ४० , रामकृष्ण बाबदेव | आवा गणेश घराणे ३३ शीं याचा संबंध असावा. खंड पहिला पृष्ठ ३७३ ४२ क्रमांक २३ मधील अनंत दीक्षित हे काशीस राहात होते व ते घराणे २६ मधील असल्याचे निश्चित झाले आहे. या क्रमांकांतील अनंतदेव हे हेच अनंत दीक्षित असावे. ४३ नाशिक--वा. दाते १७-६६. ३९-३८ गोळप, सडिये, पुणे. १ महादेव २ बल्लाळ ३ नारायण = सावित्री गणेश विनायक केशव ४ विश्वनाथ ५ महादेव = सावित्री कृष्ण यांतील केशव बल्लाळ (३) हा घराणे क्रमांक २ धामापूरमध्ये दत्तक गेला असावा. तेथील नांव केसो राघो. या क्रमांकांतील महादेव ( १ ) व घराणे २ मधील महादेव (३) हेहि एक असतील. कारण दत्तक बहुधा जवळचाच घेतात.