पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण ............ रोजकीर्द समान सलामीन मया व अलफ छ २४ जमादिलावल चि. राजश्री वाळाजी* वाजीराव यास पत्र की मौजे कौठवे व ४ पाा नसरापूर प्रांत कल्याण XXX या XXX गांवीं ब्राह्मणास शेती करावयास जमीन दिली आहे जमीन विघे ४६ किता विघे १ वहिरंभट पेंडसे २ नारंभट पेंडसे १ गोविंद पेंडसे ४६ एकंदर विधे एकूण बासष्ट आसामी यास बिघे जमीन दिली आहे आकार होईल तो ब्राह्मणाचे नांवे धर्मादाव असे लिहिणे....गांव खेरीज पाा मजकुरी व ताः वोरटी व प्रांत मजकुरी जेथे ज्यास अनकल पडेल तेथे पडजमीनीत शेती करतील त्याचा आकार होईल तो कुलवाव कुलकानू खेरीज हक्कदार साल दरसाल खर्च लिहित जाणे याची प्रत लिहून घेऊन हे पत्र ब्राह्मणास परतून देणे म्हणोन. पे. द. रो. रु. ६४९ ( सु. ११४९ जिल्हेज ६ बहिरंभट श. १६७० मार्गशीर्ष शु. ८ नारंभट इ. १७४८ नवंवर १७ गोविंद रोजकीर्द तीसा आरवैन मया व अलफ छ ६ जिल्हेज सन समान सलासीनामध्ये कोठंबे व XXXयेथे ब्राह्मणांस शेत करावयास जमीन दिली त्यास ते सनद जीर्ण झाली. यास्तव हल्ली ब्राह्मण हुजूर येऊन विनंती केली त्यावरून त्याप्रमाणे नवी सनद । (जुन्या सनदंत पेंडसे यांची जी नांवे आहेत तीच यांत आहेत.) पे. द. रो. रु. ९८१ सु. ११७१ रामभट श. १६९२ वासुदेवभट ८२ इ. १७७० नारायणभट

  • बाजीरावाचेच कारकीर्दीत हा कारभारावर आहे. चिमाजीअप्पाबरोबर स्वारींत हा गतवर्षीच गेला आहे. पण दप्तरीकामहि हा एव्हांपासून पाहत आहे.