पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• २३० पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण नोकरवर्ग ॐ ७ ० ॥ ॐ लष्करी अधिकारी होमगार्ड सोल्जर्स बोर्ड मिठागर देवी डॉक्टर सहकारी ॐ ५ ॐ ॥ ॐ न्याय 0 ' ॐ 0 ' ॥ १ सरकारी पोस्ट व तारखाते मुलकीखातें पोलिस पब्लिक वर्स रिझव्र्ह बँक अकाउन्टस जंगल मोजणी इन्कमटॅक्स शेती रेशनिंग हवामान मिलिटरी अकाऊन्टस ऑर्डनन्स मेडिकल कोअर फार्म एन्जिनिअरिंग तोफखाना 0 २. खासगी २ व्यापारी कंपनी मुद्रणालय। बँक मोटार कापडगिरणी हिशेबतपासनीस साखरकारखाना विद्यालय यांत्रिक कारखाना सिनेमा कॉम्पाउन्डर केमिस्ट धातुकाम विमान ११ | इमारत ४ | खाण २ | इतर सेलटेक्स कस्टम्स गोदी कॉम्युनिकेशन ' ' 0 ' ' ? 0 ४६.६६६६३१ रेल्वे ' 0 ' ' ' पोर्टट्रस्ट नगरपालिका प्राथमिक शिक्षक दुय्यम शिक्षक प्राध्यापक २। चित्रकला शिक्षक १/ सेवानिवृत्त ' १९६६ २९।। समालोचन प्रथम खंडांत घंदेवारीचे आकडे दिले आहेत ते सामान्यतः ११ ठोकळे विभागांत–नोकर वर्गाचे सहा व इतर धंदेवाईकांचे पांच-आहेत. कुलांतील मंडळीना व्यवसायाचे बाबतींत कोणती दिशा पत्करली आहे हे नीट ध्यानीं येण्यासाठी निर" निराळया धंद्यांत असलेल्या व्यक्तींची तपशीलवार संख्या वर दिली आहे. | अठरावे शतकापूर्वी बहुतेक मंडळी कोंकणांत शेतीवर निर्वाह करीत.. मराठेशाहींत विशेषतः पेशवेकालीं कांहीजण कारकुनी व शिलेदारी पेशा थोडा फार करू लागले. इंग्रजी राज्य झाल्यावर चित्तपावनांनों इतर ज्ञातींतील लोकांपेक्षां इंग्रजी शिक्षण प्रसाराच्या वाढत्या सोईचा शिक्षण संपादण्यासाठी अधिक उपयोग करून घेतला. बुद्धिसामर्थ्याने विद्या संपादन करून सरकारी नोक-यांत ते वर्चस्व मिळवू शकले. त्याचा परिणाम बहुतेक समाज नोकरी पेशाचा झाला. अलीकडे इत ज्ञात हि हें शिक्षण पुष्कळ प्रमाणांत घेऊ लागल्यामुळे व मागासलेल्या जातींना विश