पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ दें। सामान्य विचार २२७ ६१ ५९। दुर्गा ९१ ४३ ४३ ६३ ६२ ५० पहिल्या खंडांत स्त्री-व्यक्तींत निरनिराळी १६३ नांवे आहेत म्हणजे पुरुष व्यक्तींच्या इतकीच ही संख्या आहे. प्रत्येक स्त्रीस एक विवाहापूर्वीचे व दुसरे विवाहानंतरचे अशी दोन नांवें असतात; त्यामुळे स्त्रियांच्या नांवांचे प्रकार जास्त असतील, असे सकृद्दर्शनी वाटते. परंतु तसे दिसत नाही. त्यांतील बहुसंख्य २० नांवें पुढीलप्रमाणे आहेत. लक्ष्मी कृष्णा १४५ । भागीरथो ४९ ४४ गंगा १११ अन्नपूर्णा पार्वती राधा आनंदी ५८ गोदावरी सावित्री ५७ यमुना। ७७ सरस्वती कमला जानकी ७५ ५७ उमा काशी ४० रमा ५१ सीता रखमा । बाकीची नांवे पुढीलप्रमाणे आहेत : अनसूया, अंबिका, अंबू, अरुंधती, अहिल्या, आऊ, आका, आवडी, इंदिरा, इंदू, इंदुमती, उत्तरा, उर्मिला, उषा, कला, काऊ, कावेरी, कुंदा, कुमुद, कुमुदिनी, कुसा, कुसुम, कोंडी, गिरिजा, गोजा, गोपिका, गौरी, घारु, चंद्रभागा, चंद्रा, चंदू, चमकी, चमू, चिंगू, चिणकू, चिमणी, चिमा, छबू, जान्हवी, जीऊ, झुगा, ठकी, ताई, तापी, तारा, तारामती, दमयंती, द्वारका, द्रौपदी, धाकू, धोंडी, नर्मदा, नलिनी, नागू, पद्मावती, पिंगळा, पिठी, पिलू, पुतळा, पुष्पलता, पुष्पा, पुष्पावती, प्रभावती, प्रमिला, बगू, बजू, बनू, बहिणा, बाबी, बयो, बाळी, भवानी, भागू, भिकू, भीमा, मनकणिका, मथुरा, मंदाकिनी, मनू, मनोरमा, माई, माणिक, मालती, मीनाक्षी, मीरा, मुक्ता, मैना, मैनावती, म्हाळसा, यशोदा, यशोबाळा, येसू, योगा, रंगू, रजनी, रत्नप्रभा, रत्नू, रुविमणी, रेवती, रोहिणी, लतिका, लळी, लीला, लीलावती, वत्सला, वसुंधरा, वाराणशी, वालू, विजया, विठा, विद्यावती, विमला, वेणू, वैजयंती, शकुंतला, शर्मिष्ठा, शरयू, शशिकला, शांता, शारदा, शालिनी, शीऊ, शैलबाला, श्यामा, सई, सखू, सगुणा, सत्यभामा, सरला, सरोजिनी, सारजा, साळू, सिंधु, सुंदरा, सुधा, सुनंदा, सुभद्रा, सुमति, सुमन, सुमीला, सुलोचना, सुशीला, सुहासिनी, सोनू, हरणी, हेमबाला व हेमलता. | या खंडांत पूढील नवीन नांवें आलीं आहेत : अंजना, अलका, आशा, आशालता, कलावती, गीता, चंद्रकला, चंद्ररेखा, चंपा, जयंती, जयश्री, तुळसा, नंदिनी, निर्मला, निशा, नीला, प्रतिभा, प्रेमला, बकुल, मंगला, मंदा, मालिनी, मीना, रतन, वसुधा, वागीश्वरी, वासंती, विनोदिनी, शीला, शैला, शैलजा, शोभना, श्रीमती, सुनीति, सुनील, सुलभा, सुहास, स्नेहलता, हिरा व हेमनलिनी.