पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ दें] वंशावळी व माहिती २०१ . --- घराणे ३१ वें, गोळप-आगाशी खंड पहिला, पृष्ठ ३४४ * रामचंद्र शंकर (७) दादर येथे वसंत स्टोअर्स या नांवाच्या केमिस्टच्या दुकानांत नोकर आहेत. भार्या शालिनी (विजया), पि. वामनराव दाबके, पेण. वि. स. १९४४. * चितामणि शंकर (७) मॅट्रिक. सेलटेक्स् खात्यांत नोकरी आहे. मासिक प्राप्ति रु. ११५. वास्तव्य आगांशी. * मोरेश्वर शंकर (७) ज. स. १९२९ सप्टे. २४.मॅट्रिक. पुण्यास इंजिनिअरिंग कॉलेजांत डिप्लोमा कोर्सचे दुसरे वर्षांत आहेत. वास्तव्य गृ. क्र. ६९१ शुक्रवार पेठ, पुणे. -- घराणे ३२ वे, वाडा-सडिये पहिला खंड प्रसिद्ध झाला त्या वेळी पेंडसे कुलांत कोणी ख्रिस्ती धर्म स्वीकारला असल्याची माहिती नव्हती. लवकरच नारायण सदाशिव या नांवाचे गृहस्थ नाशिकास असल्याची माहिती । १ बाळाजी , मिळाली त्यावरून नारायणराव यांस २ विसाजी भेटून माहिती मिळविली. नारायणराव यांचे वय बरेच झालेले होते व ऐकूही । कमी येत असल्यामुळे त्यांच्याकडून जुनी ३ महादेव बाबूभट माहिती फारशी मिळाली नाही. त्यामुळे हे कोणत्या घराण्यांतील व यांचे भाऊबंद कोठे आहेत हे ते सांगू शकले दिनकर 6 आबाजी बाळाजी नाहींत. त्यांनी आपले मूळ गांव पेण असावे असे सांगितले. परंतु यांचे आजोबा आबाजी महादेव यांनीं ते नरहरी - सदाशिव काशीयात्रेस गेले असतां तेथे आपले गणेश मूळ गांव वाडा-सडिये, कर्यात नेवरें सांगितले आहे. बाळाजी ( १) भार्या गया. नारायण विसाजी बाळाजी (२) भार्या अन्नपूर्णा. महादेव विसाजी (३) भार्या लक्ष्मी. चंद्रसेन आबाजी महादेव (४) म. स. १८८४. ॥ ७ धैर्यशील* हे शक १७६२ मध्ये काशी यात्रेस गेले होते. तेथे यांनी आपले मूळ | ८ सत्वशील* गांव वाडा-सडिये, कर्यात नेवरें असें । मुंबई सांगितले आहे. हे पुणे येथे नारायण पेठेत राहात.